शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भोकरमध्ये ४० कोटींचा रेल्वे उड्डाणपूल मंजूर

By admin | Updated: June 29, 2014 00:26 IST

नांदेड : भोकर शहरातील रेल्वे उड्डाणपुलासह मुदखेड व अर्धापूर तालुक्यातील रस्ते विकासांचा मार्ग मोकळा झाला आहे़ माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे अनेक प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे़

नांदेड : भोकर शहरातील रेल्वे उड्डाणपुलासह मुदखेड व अर्धापूर तालुक्यातील रस्ते विकासांचा मार्ग मोकळा झाला आहे़ माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे़ भोकर-नांदेड मार्गावरील भोकर शहरातील रेल्वे रुळावर होणारी जीवित आणि वित्त हानी टाळण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची मागणी होत होती़ त्यासाठी चव्हाण हे प्रयत्नात होते़ रेल्वे उड्डाणपुलासाठी आता तब्बल ४० कोटींचा निधी मंजूर झाला आहे़ त्याचबरोबर नांदेड, हदगाव, तामसा, भोकर, उमरी शहरातील रस्त्यावर नाली व फुटपाथचे काम करण्यासाठी भरीव निधीच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे़ नांदेड ते मुदखेड रस्त्याची सुधारणा करण्यासाठी मुदखेड तालुक्यातील देगाव, जवळा पाठक, जवळा मुरार, निवघा रस्त्याच्या सुधारणेसाठी पिंपळकौठा, राजवाडी, पारडी वैजापूर, निवघा, इजळी रस्त्याच्या सुधारणेसाठी आमदुरा, वाडी मुक्ताजी, चिकाळा, हजापूर, चिकाळा तांडा, डोणगाव, कोल्हा, शेंबुली, डोंगरगांव, खांबाळा, मुगट, धनज, पाथरड रेल्वेस्टेश्न, पाथरड हिस्सा, सरेगाव या रस्त्यांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे़ ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांसाठीही चव्हाण यांनी विशेष लक्ष दिले आहे़ अर्धापूर तालुक्यातील लोणी, बेलसर, बारसगाव रस्त्याच्या सुधारणेसाठी निधी प्रस्तावित आहे़ सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड, भोकर विधानसभा मतदार- संघातील जून महिन्यात अर्थसंकल्पीय कामांना मंजुरी देण्यात आली आहे़ शहर व ग्रामीण भागात विकासाचा समतोल राखण्यावर चव्हाण यांचे विशेष लक्ष आहे़ (प्रतिनिधी)