शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

नऊ मतदारसंघांत २७ भरारी पथके

By admin | Updated: September 17, 2014 01:16 IST

औरंगाबाद : निवडणुकीतील दारू आणि पैशांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात २७ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

औरंगाबाद : निवडणुकीतील दारू आणि पैशांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात २७ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ३ पथके कार्यरत झाली असून ठिकठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. पन्नास हजारांपेक्षा जास्त रक्कम, दारू किंवा मौल्यवान भेटवस्तू आढळून आल्यास ते जमा करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी आज पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. जिल्ह्यात विधानसभेचे ९ मतदारसंघ असून सर्व मतदारसंघांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. भरारी पथके मतदारसंघात ठिकठिकाणी वाहनांची झडती घेऊन पैसे, भेटवस्तू किंवा दारूची वाहतूक तपासतील. निवडणूक काळात कुणालाही पन्नास हजारांपेक्षा जास्त रक्कम बाळगता येणार नाही. संबंधित रक्कम कोणत्या कारणासाठी वापरली जाणार होती याची तपासणी केली जाईल. सबळ कारण आढळून न आल्यास ती जप्त होईल. दारू किंवा मौल्यवान भेटवस्तूंच्या वाहतुकीवरही या काळात लक्ष ठेवले जाईल. परवानग्यांसाठी एक खिडकी योजनाउमेदवारांना रॅली, सभा, वाहनांचा वापर आदींसाठी परवानग्या देण्याची व्यवस्था त्या त्या विधानसभा क्षेत्राच्या कार्यालयात करण्यात आली आहे.निवडणुकीदरम्यान फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅपवरून एखाद्या उमेदवाराविषयी, व्यक्तीविषयी बदनामीकारक मजकूर टाकणे आचारसंहितेचा भंग ठरणार आहे, अशा प्रकरणात केवळ पोस्ट टाकणाराच नव्हे तर ती पोस्ट फॉरवर्ड करणाराही दोषी ठरणार आहे. ४त्यामुळे संबंधितांविरुद्ध आयटी अ‍ॅक्टच्या कलम ६६ अंतर्गत कारवाई केली जाईल, असे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले.