जिल्ह्यात २५ ते ८२ वर्षांच्या २५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:05 IST2021-04-09T04:05:16+5:302021-04-09T04:05:16+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात १,३६२ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली, तर १,३९२ जणांना सुटी देण्यात आली. गेल्या २४ ...

जिल्ह्यात २५ ते ८२ वर्षांच्या २५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात १,३६२ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली, तर १,३९२ जणांना सुटी देण्यात आली. गेल्या २४ तासांत २५ ते ८२ वर्षांच्या २५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २२ आणि अन्य जिल्ह्यांतील ३ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या १४,८४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ९४ हजार ३५ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७७ हजार २९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. गुरुवारपर्यंत १,८९५ रुग्णांचा मृत्यू झाला. नव्याने आढळलेल्या १,३६२ रुग्णांत महापालिकेच्या हद्दीतील ८७८, तर ग्रामीणच्या ४८४ रुग्णांचा समावेश आहे. महापालिकेच्या हद्दीतील ९१७ आणि ग्रामीण ४७५, अशा १,३९२ रुग्णांना सुटी देण्यात आली.
उपचार सुरू असताना वडोद, फुलंब्री येथील ५५ वर्षीय पुरुष, वडोदबाजार, फुलंब्रीतील ५६ वर्षीय पुरुष, एन-८ येथील ७५ वर्षीय पुरुष, नाथ निकेतन काॅलनी, पैठण येथील ७५ वर्षीय पुरुष, सातारा परिसरातील ३५ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ६० पुरुष, हडको, नवजीवन काॅलनी, हडकोतील ६२ वर्षीय पुरुष, अंगुरीबाग ७६ पुरुष, सिडकोतील ४५ वर्षीय महिला, राजाबाजार येथील ७५ वर्षीय पुरुष, पाचोड पैठण येथील ३५ वर्षीय महिला, सिडकोतील ५८ वर्षीय पुरुष, शिवाजीनगरातील ७४ वर्षीय पुरुष, विटखेडा येथील ७३ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ७० महिला, पडेगाव येथील २५ वर्षीय पुरुष, भिवगाव येथील ८२ वर्षीय पुरुष, पिंपळगाव आळंद येथील ७४ वर्षीय पुरुष, अय्यप्पानगर येथील ७० वर्षीय महिला, सावळदबरा, सोयगाव येथील ५५ वर्षीय पुरुष, चिकलठाणा येथील ५० वर्षीय पुरुष, ठाकरेनगर, एन-२ येथील ७२ वर्षीय पुरुष आणि आणि मूर्तिजापूर येथील ६५ वर्षीय पुरुष,जालना जिल्ह्यातील माहेर बाहेगाव, अंबड येथील ४० पुरुष, बदनापूर येथील ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला
महापालिकेच्या हद्दीतील रुग्ण
औरंगाबाद ११, बीड बायपास ३१, सातारा परिसर ४०, शिवाजीनगर ८, गारखेडा परिसर २०, घाटी ५, चौधरी कॉलनी २, चिकलठाणा ५, पडेगाव ७, कासलीवाल पूर्वा २, लक्ष्मी कॉलनी १, एन-२ येथे ९, मयूर पार्क ६, एमजीएम स्टाफ २, बुऱ्हाणी कॉलनी १, पोलीस आयुक्त कार्यालय २, कांचनवाडी १४, सुराणानगर २, सिडको ८, शंभुनगर १, एसबीएच कॉलनी २, रामकृपा कॉलनी १, संघर्षनगर १, बन्सीलालनगर ३, देवानगरी ३, द्वारकापुरी २, एन-४ येथे १०, रवींद्रनगर २, जालाननगर ३, पद्मपुरा ४, जाधवनगर १, विष्णूनगर ३, बेगमपुरा १०, एन-९ येथे १२, उस्मानपुरा ४, ईटखेडा ५, पैठण गेट ३, तापडियानगर २, चेतनानगर १, एमएफडीसी कॉलनी १, उल्कानगरी १२, सिल्कमिल कॉलनी ५, उत्तरानगरी २, शहानूरवाडी १, पटेलनगर ३, खडकेश्वर २, आनंद निवास नाथगल्ली २, भावसिंगपुरा ३, माधवनगर १, उमा हाऊसिंग सोसायटी १, कोतवालपुरा १, समर्थनगर ८, नंदनवन कॉलनी २, प्रतापनगर ६, भाग्यनगर १, मोंढा नाका कुशलनगर १, दिवानदेवडी १, महेशनगर १, गजानननगर ७, एन-१ येथे ७, सिद्धिविनायक मंदिर १, एन-११ येथे ३, एन-६ येथे ५, व्यंकटेशनगर १, बहादूरपुरा १, मुकुंदवाडी ५, म्हाडा कॉलनी ७, आविष्कार कॉलनी १, विद्यानिकेतन कॉलनी ४, टाऊन सेंटर एमजीएम १, एन-५ येथे ३, श्रीकृष्णनगर १, सूतगिरणी २, एन-८ येथे १३, सिंधी कॉलनी ३, दगड गल्ली ३, श्रेयनगर १, रेल्वे स्टेशन रोड १, एसबी कॉलनी ४, ज्योतीनगर २, गादिया विहार ५, टी.व्ही. सेंटर ५, प्रथमेशनगर १, शहानूरमियॉं दर्गा ३, माउलीनगर १, देवळाई परिसर ४, हायकोर्ट कॉलनी १, राजेशनगर २, दिशानगर १, हरिप्रसादनगर १, रामनगर ३, देवळाई चौक १, छत्रपतीनगर १, राहुलनगर १, विजयंतनगर १, अपनानगर १, मयूरबन कॉलनी ३, पुंडलिकनगर ६, महालक्ष्मी चौक ३, एन-३ येथे ७, जय भवानीनगर ६, नारळीबाग २, विश्रांती चौक १, विठ्ठलनगर २, विश्रांती नगर २, एन-७ येथे ६, विजयनगर २, कटकट गेट १, कर्णपुरा १, गजानन कॉलनी २, हनुमाननगर ५, दर्गा चौक १, जय विश्वभारतीनगर १, सेवन हिल १, देवळाई रोड २, रामतारा सोसायटी ४, विशालनगर १, सारा राजनगर २, जवाहर कॉलनी ३, केसरसिंगपुरा १, भूषणनगर १, प्राईड फोनिक्स १, इंदिरानगर १, गणेशनगर २, राजमाता जिजाऊ सोसायटी १, बालाजीनगर ४, बजरंग चौक १, तिरूपती विहार १, हेगडेवार हॉस्पिटल १, होनाजीनगर ३, उत्तमनगर २, शिवशंकर कॉलनी १, भडकल गेट २, आरिफ कॉलनी १, एकनाथनगर १, अरिहंतनगर १, सिहंगड कॉलनी १, ठाकरेनगर १, सुदर्शननगर २, वानखेडेनगर ४, एन-१२ येथे ६, गीतानगर १, गुरुदत्त सोसायटी १, नारेगाव १, न्यायमूर्ती नगर १, समतानगर १, एम्स हॉस्पिटल १, भगतसिंगनगर २, लेबर कॉलनी १, पहाडसिंगपुरा २, मित्रनगर १, गुरू गणेशनगर २, मिलिट्री हॉस्पिटल १, अगस्थी कॉलनी १, एकतानगर १, हिमायत बाग १, जटवाडा रोड १, रोझाबाग १, राठी संसार पिसादेवी रोड २, जिवेश्वर कॉलनी १, धूत हॉस्पिटल १, देवगिरी टाईल्स एमआयडीसी चिकलठाणा १, टाऊन हॉल जयभीमनगर १, महात्मा फुले सोसायटी जटवाडा रोड १, आरटीओ ऑफिस १, म्हसोबानगर १, हर्सूल १, टाऊन सेंटर सिडको १, मथुरानगर १, इंदिरानगर १, कासलीवाल पूर्वा २, भानुदासनगर १, गुरुदत्तनगर १, बेस्ट प्राईस ४, मोदीनगर २, नाथपूरम १, रेल्वे स्टेशन १, वाल्मी १, छावणी १, पिसादेवी रोड १, सहकारनगर १, शेंद्रा एमआयडीसी १, दर्गा रोड १, शिवनेरी कॉलनी १, न्यू हनुमान नगर २, विश्वभारती कॉलनी ४, जुना मोंढा १, संदेशवारी कॉलनी १, केंद्रीय विद्यालय १, नाईकनगर ६, यश अपार्टमेंट १, आदित्यनगर सूतगिरणी चौक १, चेलीपुरा शहागंज १, संत एकनाथ रंगमंदिराजवळ १, आकाशवाणी १, कैलाशनगर २, रमानगर क्रांती चौक २, पन्नालाल नगर १, गुरुगणेश नगर १, पटवर्धन रोड १, जयनगर २, वसुंधरा कॉलनी १, तक्षशीलानगर १, मिलिट्री हॉस्पिटल ३, एसबीएच कॉलनी १, एमआयडीसी कॉलनी १, दिशा संस्कृती १, पीरबाजार १, न्यू एसबीएच कॉलनी १, पैठण रोड १, सार्वजनिक बांधकाम विभाग पद्मपुरा ३, न्यू विशाल १, अन्य २६९.
ग्रामीण भागातील रुग्ण
बजाजनगर १४, सिडको वाळूज महानगर ४, ए.एस.क्लब वाळूज १, साऊथ सिटी ३, मादनी सिल्लोड १, कन्नड २, गिरसावळी फुलंब्री १, माळीवाडा कन्नड १, पिशोर कन्नड १, ममनाबाद सिल्लोड १, तिसगाव १, अंजनडोह १, शेवगाव १, रांजणगाव शेणपुंजी ३, गंगापूर १, पिसादेवी १, हर्सूल गाव २, सावंगी हर्सूल ३, आडगाव सरक १, दौलताबाद १, लाखणी वैजापूर १, घाणेगाव गंगापूर १, अयोध्यानगर वाळूज १, अंबेलोहळ गंगापूर १, वैजापूर २, तांडोली पैठण १, आडगाव २, पैठण १, बनगाव १, सय्यदपूर १, ओझर जटवाडा १, सोयगाव १, आपेगाव गंगापूर १, भायगाव १, दुधड १, निमडोंगरी कन्नड १, बोरवाडी तांडा नायगव्हाण १, अन्य ४२१.