२२ कर्मचारी रुजू
By Admin | Updated: August 19, 2014 02:10 IST2014-08-19T01:11:19+5:302014-08-19T02:10:08+5:30
उस्मानाबाद : शहर पोलिस ठाण्यात बदली प्रक्रियेतून आलेले २२ कर्मचारी रुजू झाल्याने कर्मचाऱ्यांचा वानवा काही अंशी कमी झाला आहे़ मात्र, दोन फौजदारांची पदे

२२ कर्मचारी रुजू
मेलबर्न : ऑस्ट्रेलिया आणि भारतात नागरी अणु सहकार्य करारावर सहमती झाली आहे. पंतप्रधान टोनी अबोट पुढील महिन्यातील आपल्या भारत दौ:यादरम्यान या करारावर स्वाक्षरी करतील.
ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने एका वृत्तात ही माहिती दिली आहे. ऑस्ट्रेलियातून मिळणा:या युरेनियमचा वापर अण्वस्त्रंमध्ये केला जाणार नाही, अशी ग्वाही भारतीय अधिका:यांनी दिली असून नागरी अणु सहकार्य करारावर उभय देशांत सहमती झाली असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. पंतप्रधान अबोट पुढील महिन्याच्या प्रारंभी भारताच्या दौ:यावर जाणार असून तेव्हा ते या करारावर स्वाक्षरी करतील, असे या वृत्तात म्हटले आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताने करारावरील चर्चा अत्यंत कमी कालावधीत पूर्ण केली. भारताला युरेनियम निर्यातीवरील बंदीचा आपला निर्णय लेबर पार्टीने 2क्12 मध्ये बदलला होता. त्यानंतर उभय देशात करारासाठी चर्चा सुरू झाली होती. (वृत्तसंस्था)
च्जगातील युरेनियम साठय़ापैकी एकतृतियांश साठा ऑस्ट्रेलियाकडे असून तो दरवर्षी 7,क्क्क् टन युरेनियमची निर्यात करतो. भारताला आपल्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी पुरेशा विजेची आवश्यकता आहे. या पाश्र्वभूमीवर तो अणुऊर्जा पर्यायाचा लाभ घेऊ इच्छितो. भारताने अर्जेटिना व कझाकिस्तान यासारख्या देशांसोबत यापूर्वीच नागरी अणु सहकार्य करार केलेला आहे.