शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्यावर दुष्काळातही १५ एकर शेती हिरवीगार

By admin | Updated: April 20, 2016 23:47 IST

बीड : शहरातील शाहूनगर, अहमदनगर रोड भागातील गटारीमधून वहीवाट वाट हाणोऱ्या सांडपाण्यावर जालना रोडलगत तालुक्यातील

बीड : शहरातील शाहूनगर, अहमदनगर रोड भागातील गटारीमधून वहीवाट वाट हाणोऱ्या सांडपाण्यावर जालना रोडलगत तालुक्यातील आनंदवाडी येथील सरपंच कौशाल्या दिलीप चौरे यांनी तब्बल १५ एक्कर शेत जमीन जोपासली आहे. त्यामुळे सांडपण्याचा तर उपयोग झाला आहे शिवाय लाखोंचे उत्पन्न ते ही महिन्याकाठी घेत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, शाहूनगर परिसरातील सांडपाण्याची विल्हेवाट आनंदवाडी नजीकच्या करपरा नदीत केली जाते. कौशल्या चौरे यांची जालना रोडलगत १५ एक्कर शेती आहे. नालीपासून १०० फूट अंतरावर शेताजवळ टाकीमध्ये पाण्याची साठवणूक केली जात आहे. त्यामधून २४ तास विद्युत पंपाच्या सहाय्याने सध्याच्या स्थितीमध्येही १५ एक्कर क्षेत्र ओलिताखाली आहे. खरिपात दोन एकरात ३४ क्विंटल गव्हाचे उत्पादन घेतले असून, सध्या बाजरीचे डौलदार पीक उभे आहे.पाणी आहे म्हणून त्याचा अपव्यय न करता चौरे यांनी भाजीपाला व चारापीकाची लागवड केली आहे. वाफे पद्धतीने लागवड केल्याने पाण्याचा अपव्यय टाळला जात आहे. (प्रतिनिधी)