शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

१४४ मेगावॅट वीजनिर्मिती वाढली

By admin | Updated: January 11, 2015 00:56 IST

परळी : येथील औष्णिक केंद्रात वीजनिर्मिती वाढली आहे. वीजनिर्मितीत आता २१० मेगावॅटने भर पडली आहे. एकूण वीजनिर्मिती आता ६२६ मेगावॅटपर्यंत गेली आहे.

परळी : येथील औष्णिक केंद्रात वीजनिर्मिती वाढली आहे. वीजनिर्मितीत आता २१० मेगावॅटने भर पडली आहे. एकूण वीजनिर्मिती आता ६२६ मेगावॅटपर्यंत गेली आहे. त्यामुळे केेंद्राला गतवैभव प्राप्त होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६२६ मेगावॅट वीजनिर्मिती सुरु होती. सध्या पाचपैकी चार संच सुरु आहेत. संच क्र. ३ बंद आहे. संच क्र. ४ मधून १४४ मेगावॅट, ५ मधून १३१, ६ मधून १७५, ७ मधून १७५ वीजेचे उत्पादन झाले. मागील काही दिवसांपासून पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. त्यामुळे संच क्र. ४ बंद होता.माजलगाव धरणातील पाणी खडका धरणात सोडल्याने ९ जानेवारी २०१५ पासून संच क्र. ४ सुरु कार्यान्वित झाला आहे. त्यामुळे एकूण वीजउत्पादन ६२६ मेगावॅट इतके झाले आहे. परळी केंद्रातील पाच पैकी चार संच सुरु झाल्याने वीजनिर्मितीत वाढ झाली आहे. उर्वरित एक संचही लवकरच सुरु होईल. केंद्राला महाऔष्णिककडे नेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे उपमुख्यअभियंता पंढरी काकडे यांनी सांगितले. पाणीटंचाईची समस्या होती परंतु माजलगाव धरणातील पाणी खडका धरणात सोडल्यामुळे प्रश्न निकाली निघाला आहे, असेही त्यांनी सांगितले़ (वार्ताहर)४परळी औष्णिक विद्युत केंद्राने वीजउत्पादनात राज्यात अव्वलस्थानी भरारी घेतली आहे. नाशिक, कोराडी, पारस या पहिल्या कं्रमाकांच्या केंद्रांना मागे टाकून परळी केंद्र पुढे गेले आहे. संच क्र. ३ सुरु झाला तर वीजउत्पादनात आणखी भर पडणार आहे.