१२ जणांचे तोडले लचके

By Admin | Updated: June 11, 2016 00:18 IST2016-06-11T00:02:44+5:302016-06-11T00:18:33+5:30

औरंगाबाद : शहरात मोकाट कुत्र्यांवर आळा घालण्यात महानगरपालिका अयशस्वी ठरत आहे. परिणामी दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची पैदास वाढत असून, कुत्रे रोज सामान्यांचे लचके तोडत आहेत.

12 people broke the broken pieces | १२ जणांचे तोडले लचके

१२ जणांचे तोडले लचके

औरंगाबाद : शहरात मोकाट कुत्र्यांवर आळा घालण्यात महानगरपालिका अयशस्वी ठरत आहे. परिणामी दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची पैदास वाढत असून, कुत्रे रोज सामान्यांचे लचके तोडत आहेत. पुंडलिकनगर, गजानननगर भागात मोकाट कुत्र्यांनी शुक्रवारी सकाळी ५ जणांचे लचके तोडले. तर शहरातील अन्य वेगवेगळ्या भागात ९ जणांना चावा घेतला. यापैकी १२ जणांनी घाटी रुग्णालयात उपचार घेतले.

 

Web Title: 12 people broke the broken pieces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.