शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

१०२६८ उमेदवार देणार ग्रामसेवक पदाची परीक्षा

By admin | Updated: November 8, 2014 23:38 IST

हिंगोली : २४ ग्रामसेवक पदांसाठी रविवारी ४१ केंद्रांवर १० हजार २६८ उमेदवार लेखी परीक्षा देणार आहेत.

हिंगोली : २४ ग्रामसेवक पदांसाठी रविवारी ४१ केंद्रांवर १० हजार २६८ उमेदवार लेखी परीक्षा देणार आहेत. सकाळी १० ते ११.३० दरम्यान होणाऱ्या या परीक्षेसाठी ४३१ हॉल आहेत. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी खालील केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.परीक्षेसाठी शिवाजी महाविद्यालय कोथळज रोड हिंगोली, अनसूया विद्या मंदिर, कै. विठ्ठलराव घुगे प्राथमिक शाळा गंगानगर, एसआरपीएफ कॅम्प मंगल कार्यालय, खुराणा-सावंत इंजिनियरिंग कॉलेज, आर.के. किड्स कँप इंग्लिश स्कुल, लिटील प्लॉवर इंग्लिश स्कूल, आदर्श महाविद्यालय, आदर्श माध्यमिक विद्यालय, आदर्श महाविद्यालय कॅम्प, स्व. अमृतराव देशमुख अध्यापक विद्यालय, भारत प्राथमिक विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशवाडी, सेक्रेड हार्ट इंग्लिश स्कुल, शांताबाई मुंजाजी दराडे, भारतीय विद्यामंदिर, केंद्रीय प्राथमिक शाळा सदर बाजार, रामाकृष्णा इंग्लिश मेडीयम स्कुल, रामाकृष्णा इंग्लिश मेडियम स्कुल, जि.प. कन्या प्रशाला शाखा क्र.०१ मंगळवारा बाजार, सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालय, माणिक स्मारक आर्य विद्यालय, खाकीबाबा मेमोरीयल इंग्लिश स्कुल, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संख्या डायट, जि.प. बहुविध प्रशाला, जि.प. बहुविध प्रशाला शिवाजी नगर, जि.प. कन्या प्रशाला, कल्याण मंडपम् मंगल कार्यालय नगर परिषद, विद्यानिकेतन इंग्लिश स्कुल, जि.प. हिंगोली कार्यालय बैठक हॉल, शिवपार्वती पोल्ट्री फीड गोदाम नं. ०१ एमआयडीसी, शिवपार्वती पोल्ट्री फीड गोदाम नं. १, २, ३ एमआयडीसी ही हिंगोलीतील केंद्र आहेत. तसेच कळमनुरीत कै. डॉ. शंकरराव सातव कला व वाणिज्य महाविद्यालय, गुलाम नबी आझाद उर्दू हायस्कुल, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, जि.प. प्राथमिक शाळा विकास नगर, केंब्रिज स्कुल आॅफ स्कॉलर्स, जि.प. माध्यमिक शाळा पोलीस वसाहतीतील केंद्रांचा समावेश आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ३ पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. केंद्रावर पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तीनी एकत्र येवू नये, २०० मीटर परिसरात फोन, झेरॉक्स मशीन, टेलीफोन बुथ चालू ठेवण्यास निर्बंध घातले आहेत. परीक्षार्थ्यांना केंद्रात मोबाईल, पेजमेकर, गणकयंत्र आदींवर निर्बंध घातला आहे. (प्रतिनिधी)