शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

बेल्टमध्ये दबून कामगाराचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 06:00 IST

भोला पचारे हा नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळच्या पाळीत कारखान्यात काम करीत होता. अचानक कारखान्यातील एका बेल्टमध्ये दबून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही माहिती कामगारांमध्ये पसरताच एकच खळबळ उडाली. अपघातग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली. जोपर्यत मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत व एका नोकरी देणार नाही, तोपर्यंत मृतदेह हटविणार नाही, अशी कठोर भूमिका कुटुंबीयांनी व इतर कामगारांनी घेतली.

ठळक मुद्देपरिसरात तणाव : लायड मेटल कारखान्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : येथील लायड मेटल कारखान्यात काम करीत असताना बेल्टमध्ये दबून एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. मृतकाचे नाव भोला नारायण पचारे असे आहे. अपघाताची बातमी करखान्याच्या बाहेर येताच कामगार व नागरिकांनी मुख्य गेटवर एकत्रित येऊन व्यवस्थापनाच्या विरोधात रोष व्यक्त केला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. मृतकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व एकाला नोकरी अशी मागणी लावून धरण्यात आली. वाटाघाटीनंतर ५५ लाखांची मदत व कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे व्यवस्थापनाने मान्य केल्यानंतर तणाव निवळला.भोला पचारे हा नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळच्या पाळीत कारखान्यात काम करीत होता. अचानक कारखान्यातील एका बेल्टमध्ये दबून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही माहिती कामगारांमध्ये पसरताच एकच खळबळ उडाली. अपघातग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली. जोपर्यत मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत व एका नोकरी देणार नाही, तोपर्यंत मृतदेह हटविणार नाही, अशी कठोर भूमिका कुटुंबीयांनी व इतर कामगारांनी घेतली. दरम्यान, लायड मेटल व्यवस्थापनाचे अधिकारी मेहता, ठाणेदार आमले व सर्व पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात कंपनीने मागण्या मंजूर केल्या.यापूर्वीही सुरक्षा रक्षकाचा गेला होता बळीयापूर्वी १५ जानेवारीच्या रात्री सुरक्षा रक्षकाला घेऊन रात्रकालीन गस्त करताना एका शेतातील वीज प्रवाहित तारेला स्पर्श होऊन सुरक्षा रक्षकाच्या वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला होता. त्या मृतकाच्या परिवाराला व्यवस्थापनाकडून ४० लाख व नोकरी देण्यात आली होती.

टॅग्स :Accidentअपघात