शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक विकासात महिलांची भूमिका महत्त्वाची

By admin | Updated: June 29, 2015 01:42 IST

वाढते प्रदूषण, पर्यावरणाची समस्या, आरोग्याचा प्रश्न व दूषित वातावरणाला हातभार लावण्याचे काम टाकावू वस्तू करीत असतात.

टाकावू वस्तुवर कार्यशाळा : हरीश गेडाम यांचे प्रतिपादनबल्लारपूर: वाढते प्रदूषण, पर्यावरणाची समस्या, आरोग्याचा प्रश्न व दूषित वातावरणाला हातभार लावण्याचे काम टाकावू वस्तू करीत असतात. अशा वस्तूंपासून टिकावू वस्तू तयार करुन आर्थिक उन्नतीचा मार्ग महिला दाखवू शकतात. त्याची भूमिका महत्वाची ठरते, असे प्रतिपादन बल्लारपूर पंचायत समितीचे माजी सभापती अ‍ॅड. हरिश गेडाम यांनी शनिवारी येथील कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी केले.येथील लोकसमग्र सामाजिक संस्थेच्यावतीने बचत गटातील महिला, आशा सेविका व सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याऱ्यांठी टाकावू वस्तूवर कार्यशाळा शनिवारी संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली, त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.कार्यशाळेचे उद्घाटन बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक जोबीन आव्हेलील, मार्गदर्शक अर्जून अलगमकर, सुजाता नगराळे, नितून गोडशेलवार, भास्कर ठाकूर, संदीप नळे यांची उपस्थिती होती.यावेळी मार्गदर्शन करताना अनेकश्वर मेश्राम म्हणाले, सामाजिक संस्था विकासाला चालना देणारे उपक्रम राबविते. सामाजिक परिवर्तनाचे कार्य करते. सदर कार्यशाळा आपल्या जीवनाच्या उत्कर्षात भर टाकणारी असून नव्या संधीची दिशा देणारी असल्याचे त्यांनी सांगितले. यातून माणूस घडविण्याचे काम होणार असल्याचे ते म्हणाले.प्रास्ताविक भास्कर ठाकूर यांनी केले. संचालन संदीप नळे यांनी तर वर्षा दानव यांनी आभार मानले. यावेळी बचतगटाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)