शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

महिला, शेतकरी अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू राहणार

By admin | Updated: February 7, 2015 23:21 IST

महिला, शेतकरी आणि बेरोजगारांना डोळ्यासमोर ठेवून राज्याच्या आगामी अर्थसंकल्पाला आकार देण्यात येईल. सोबतच महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी

चंद्रपूर : महिला, शेतकरी आणि बेरोजगारांना डोळ्यासमोर ठेवून राज्याच्या आगामी अर्थसंकल्पाला आकार देण्यात येईल. सोबतच महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी चंद्रपूर येथे व्यापार संकुल उभारण्याचा मानस राज्याचे वित्त, नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने चांदा क्लब ग्राऊंड येथे आयोजित तेजस्विनी स्वयंसहाय्यता संगम-२०१५ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले, आमदार नाना शामकुळे, सभापती सरीता कुळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभुषण पाझारे, मीना खनके, सुजाता भगत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश मोहिते व सानप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तेजस्विनी संगम फक्त प्रदर्शन नसून महिलांचे आर्थिक आंदोलन आहे, असे नमुद करुन पालकमंत्री म्हणाले, महिलांच्या या आंदोलनाला सरकारचा सकारात्मक पाठिंबा नेहमीच राहील. बचत गटांच्या महिलांनी आपल्या जिल्ह्यातील नाविण्यपूर्ण उत्पादन तयार करून मोठ्या बाजारपेठेत पाठविण्याचे प्रयत्न करावे यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मदत करण्यास तयार आहे. आपला जिल्हा बचत गट उत्पादनात राज्यात पहिला यावा अशा रितीने प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले. संचालन सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रिती हिरोळकर यांनी केले. (नगर प्रतिनिधी)