भटकंतीचे जीवन :

By Admin | Updated: October 1, 2015 01:19 IST2015-10-01T01:19:04+5:302015-10-01T01:19:04+5:30

भटकंती करून जीवन जगणाऱ्या मेंढपाळांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ...

Wandering life: | भटकंतीचे जीवन :

भटकंतीचे जीवन :

भटकंतीचे जीवन : देश जागतिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर असला तरी आजही देशात दारिद्र्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. भटकंती करून जीवन जगणाऱ्या मेंढपाळांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने मिळेल त्या ठिकाणी त्यांचे वास्तव्य दिसून येते.

Web Title: Wandering life: