शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पशुचिकित्सालय पशुधन अधिकाऱ्याविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राजोली : येथील पशुुचिकीत्सालयात पशुधन विकास अधिकाऱ्याचे पद दोन वर्षांपासून रिक्त आहेत. परिणामी परिसरातील शेतकरी व ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये नाराजी : तातडीने नियुक्त करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कराजोली : येथील पशुुचिकीत्सालयात पशुधन विकास अधिकाऱ्याचे पद दोन वर्षांपासून रिक्त आहेत. परिणामी परिसरातील शेतकरी व पशुपालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पशुधन अधिकाऱ्याचे रिक्त पद त्वरीत भरण्यात यावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी व पशुपालकांकडून होत आहे.राजोली येथील पशुचिकित्सालयात पशुधन विकास अधिकारी म्हणून जीभकाटे कार्यरत होते. दोन वर्षांपूर्वी ते सेवानिवृत झाले. त्यानंतर हे पद भरण्यात आले नाही. या परिसरात शेतकरी तसेच पशुपालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शासनातर्फे शेतकरी व पशुपालकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. मात्र येथे पशुधन अधिकाºयाचे पद रिक्त असल्याने योजनांची प्रभावी अमंलबजाणी करण्यास अडचण जात आहे.राजोली परिरात जोडधंदा म्हणून अनेकांनी दुग्धव्यवसाय सुरू केला आहे. अशा जनावरांना काही आजार जळल्यास उपचार करण्यास अडचण जात आहे. परिणामी जनावरे दगावण्याचा धोका आहे. त्यामुळे येथील पशुधन विकास अधिकाºयाचे रिक्त पद त्वरीत भरण्यात यावे, अशी मागणी शेतकरी व पशुपालकाकडून होत आहे.शासनाने सुरू केलेल्या चांदा ते बादा योजनेतंर्गत येथे मोठया प्रमाणावर दुधाळू गायीचे वाटप करण्यात आले. त्यामुळे दुग्ध व्यवसायाला चालना मिळाली आहे. परंतु, विकास अधिकाऱ्याअभावी गायीची तपासणी व औषधोपचार वेळेवर मिळत नसल्याने खासगी उपचार करावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे.- मंगल भेंडारे, लाभार्थी.राजोली येथील पशुधन विकास अधिकाºयाचे पद रिक्त आहे. त्यामुळे शेतकरी वपशुपालकांना अडचण जात आहे. लवकरच अधिकाऱ्याची नियुक्ती होणार असून त्याची प्रकीया जवळजवळ पूर्ण झाली आहे.-निलेश खलाटे, पशुधन विकास अधिकारी,मूल