शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

तीन वाहनांच्या अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

रवी भोयर नावाचे व्यक्ती गोंदिया येथून दोन दुधाळू म्हशी घेवून मूल मार्गाने चंद्र्रपूरकडे येत होते. तर भद्रावती येथून मूल मार्गाने स्कूल बसने एक कुटुंब अस्थिविसर्जनासाठी मार्कंडा (देव) येथे जात होते. दरम्यान म्हशी घेवून येणाऱ्या वाहनाला दुचाकी वाहनाने ओव्हरटेक करून समोरून येणाºया स्कूल बसला जबर धडक दिली.

ठळक मुद्देजानाळा येथील घटना : जखमींना सामान्य रूग्णालयात हलविले

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : चंद्रपूर-मूल महामार्गावरील जानाळा गावाजवळ तीन वाहनांच्या विचित्र अपघातात दोन दुचाकीस्वार ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. शिवाय दोन म्हशींचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना दुपारी १२. ३० वाजता घडली. प्रफुल्ल सलोटे व प्रीतम सुरेश सेजोडे रा. लोहारा कॅम्प अशी मृतकांची नावे आहेत.रवी भोयर नावाचे व्यक्ती गोंदिया येथून दोन दुधाळू म्हशी घेवून मूल मार्गाने चंद्र्रपूरकडे येत होते. तर भद्रावती येथून मूल मार्गाने स्कूल बसने एक कुटुंब अस्थिविसर्जनासाठी मार्कंडा (देव) येथे जात होते. दरम्यान म्हशी घेवून येणाऱ्या वाहनाला दुचाकी वाहनाने ओव्हरटेक करून समोरून येणाºया स्कूल बसला जबर धडक दिली. त्यामुुळे स्कूलबस अनियंत्रित होऊन म्हैस वाहतूक करणाºया वाहनाला धडक देवून झाडाला आदळली. चालकाने सर्तकता बाळगत बसमधून उडी घेतल्याने जीव वाचला. दरम्यान, मागून येणाºया एका दुचाकीला वाहन वाहन आदळल्याने दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले तर दोन म्हशींचा मृत्यू झाला आहे. रवी भोयर, श्रीकांत राऊत, निलेश मांडे यांच्यासह स्कूलबसमधील सहाजण जखमी झाले. पोलिसांनी गंभीर जखमींना सामान्य रूग्णालयात दाखल केले आहे.

टॅग्स :Accidentअपघात