शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नवीन एचआरडीमध्ये सामावून घेण्यासाठी कामगारांना वाहतूक बंदचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:26 IST

घुग्घुस: वेकोलि वणी क्षेत्रातील कोलगाव कोळसा खाणीत कार्यरत सदभाव इंजिनिअरिंग कंपनीच्या कामगारांना नवीन एचआरडी ट्रान्स्पोटिंग कंपनीमध्ये सामावून घेण्यात यावे, ...

घुग्घुस: वेकोलि वणी क्षेत्रातील कोलगाव कोळसा खाणीत कार्यरत सदभाव इंजिनिअरिंग कंपनीच्या कामगारांना नवीन एचआरडी ट्रान्स्पोटिंग कंपनीमध्ये सामावून घेण्यात यावे, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष पावन आगदारी यांनी वणी क्षेत्राचे अप्पर महा व्यवस्थापक पिसारेड्डी यांना निवेदन देऊन केली आहे. आठ दिवसात कामावर न घेतल्यास वाहतूक बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला.

मागील तीन वर्षांपासून वेकोलि वणी क्षेत्रातील कोलगाव कोळसा खाणीत ओबी व कोळसा उत्खननाचा कंत्राट सद्भा‌व इंजिनिअरिंगकडे होता. त्या कंपनीत चालक वाहक सुपरवायझर असे स्थानिक बेरोजगार कार्यरत होते. मात्र सद्भा‌व इंजिनिअरिंगच्या ऐवजी वेकोलिने हरिराम गोतारा एचआरडि ट्रान्स्पोटिंग कंपनीला दिला. सद्भा‌व कंपनीमध्ये तीन वर्षांपेक्षा अधिककाळ काम करणाऱ्या कामगारांना नवनियुक्त एचआरडी ट्रान्स्पोटिंग कंपनीचे व्यवस्थापन काम देण्यास टाळाटाळ करीत असल्याने आक्रोश निर्माण झाला आहे.