शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

तिवारी गटाची अखेर भाजपाशी फारकत

By admin | Updated: December 19, 2015 00:47 IST

शहर विकासासाठी मनपातील काँग्रेसचे रामू तिवारी-लहामगे गटाने भाजपाला पाठिंबा दिला आहे.

विकासात सहकार्य नाही : तिवारी-लहामगे गटाचा आरोपचंद्रपूर : शहर विकासासाठी मनपातील काँग्रेसचे रामू तिवारी-लहामगे गटाने भाजपाला पाठिंबा दिला आहे. मात्र हा पाठिंबा परत घेत असल्याची माहिती तिवारी-लहामगे गटाने दिली. यामुळे मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे.भाजपात प्रवेश घेण्यासाठी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून दबाव टाकण्यात आला. मात्र या गटाने काँग्रेसमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपाच्या वरिष्ठ नेत्याकडून व लोकप्रतिनिधीकडून त्यांची उपेक्षा केली जात आहे. परिणामी हा निर्णय घ्यावा लागल्याचेही यावेळी रामू तिवारी आणि संतोष लहामगे यांनी सांगितले. स्थायी समितीचे सभापती संतोष लहामगे यांच्या कक्षात तिवारी आणि लहामगे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. याबाबत यापूर्वी अनेकवेळा केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार नाना श्यामकुळे यांच्याशी चर्चा केली. मात्र त्याचा परिणाम झाला नाही. या नेत्यांच्या आपसी मतभेदामुळे शहर विकासावर परिणाम होत आहे. मनपा आयुक्तांची कार्यप्रणालीही नगरसेवकविरोधी आहे. त्यामुळे मनपातील कामकाज प्रभावित होत आहे. समर्थन परत घेतल्याचे अधिकृत पत्र लवकरच भाजपाला दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. समर्थन परत घेतल्याने भाजपाच्या महापौर राखी कंचर्लावार यांच्या पदावर काही परिणाम होणार नाही. याबाबत त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी महत्त्वपूर्ण बैठकीसाठी जायचे आहे, असे सांगितले. उपमहापौर वसंता देशमुख यांनी मात्र याबाबत कॉंग्रेस नगरसेवकांशी चर्चा केली जाईल, असे सांगितले. (शहर प्रतिनिधी)