शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरीत साडे तीन लाखांचा दारुसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 05:00 IST

दुचाकी वाहनातून दारुची वाहतूक होत असल्याची माहिती ब्रह्मपुरी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात कब्रस्थान रोडवर नाकाबंदी केली. यावेळी एम एच ३४ एजे ४००५, एमएच २९ झेड ९५५३ या दुचाकीला थांबवून ९० एमएलच्या १० पेटा, १८० एमएलच्या आठ पेट्या, चार मोबाईल, दुचाकी असा एकूण तीन लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देचार जणांना अटक : ब्रह्मपुरी डीबी पथकाची कारवाई, सततच्या कारवाईने विक्रेत्याचे धाबे दणाणले

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर कब्रस्थान रोडवर नाकाबंदी करुन चार दुचाकीस्वारांना अटक करुन त्यांच्याकडून सुमारे तीन लाख ५६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाइ रविवारी करण्यात आली. अमिर खान (२५) कासिम शेख (२२), समिर डोंगे (२१), जतीन मुलमुळे (२०) असे अटकेतील आरोपींचे नाव आहेत.दुचाकी वाहनातून दारुची वाहतूक होत असल्याची माहिती ब्रह्मपुरी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात कब्रस्थान रोडवर नाकाबंदी केली. यावेळी एम एच ३४ एजे ४००५, एमएच २९ झेड ९५५३ या दुचाकीला थांबवून ९० एमएलच्या १० पेटा, १८० एमएलच्या आठ पेट्या, चार मोबाईल, दुचाकी असा एकूण तीन लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी चौघांना अटक करण्यात आली. ही कारवाइ पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पो. ह. खोब्रागडे, ना. पो. शी मुकेश, पो. शी. अजय, योगेश, अजय नागोसे आदींनी केली.

टॅग्स :Thiefचोर