सूर्यफुलाची शेती : आसगाव (चौ.) : सूर्यफूल हे तेलवर्गीय पीक असून चौरास भागातील शेतकरी अनिल नौकरकर यांनी आपल्या शेतात सूर्यफुलाची लागवड केली. सध्या कापणीचा हंगाम सुरु असून महिला व पुरुष कामगार कापणीमध्ये व्यस्त असून पीक समाधानकारक आहे. सूर्यफूल कापणीनंतर सुकविण्यासाठी घातल्या जात आहेत. सूर्यफूल पिकांची लागवड फारच अल्प प्रमाणात केल्या जात असली तरी प्रगतशील शेतकरी नवनवे प्रयोग शेतीत करून यांत्रिक शेतीची कास धरीत आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}