शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवारांचाच बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 05:00 IST

फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम हे लोकप्रतिनिधींच्या जनसंपर्काचे साधन ठरत आहे. जिल्ह्यातील सहा आमदार व दोन खासदार या माध्यमांचा चांगलाच वापर करून घेत आहेत; परंतु माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचाच बोलबाला असून, फेसबुकवर लाखो फॉलोअर्स आहेत. तर इतरांचे हजारोंच्या जवळपास आहेत. काही आमदारांनी ५०० चा आकडाही पूर्ण केला नसल्याचे दिसून येत आहे. 

परिमल डोहणेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : २१ व्या शतकातील तंत्रज्ञानाच्या युगात जनसंपर्काचे सर्वात मोठे माध्यम म्हणून सोशल मीडियाकडे बघितले जाते. या माध्यमांचा वापर लोकप्रतिनिधीसुद्धा मोठ्या प्रमाणात करत असल्याचे दिसून येते; परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील सहा आमदार व दोन खासदारांपैकी माजी वन तथा अर्थमंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार व पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचाच सोशल मीडियावर बोलबाला असल्याचे फेसबुक व ट्विटरच्या फॉलोअर्सवरून दिसून येते. आपले विचार, भूमिका मांडण्यासाठी हक्काचे ठिकाण म्हणून राजकीय बैठका, सभा, संमेलन यांच्याकडे बघितल्या जायचे; परंतु आता ती जागा सोशल मीडियाने घेतली आहे. सर्वांनाच वापर करता येत असल्याने सोशल मीडिया हा थोरा-मोठ्यांपासून ज्येष्ठांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.  लोकप्रतिनिधीही यात मागे नाहीत. त्यामुळेच  फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम हे लोकप्रतिनिधींच्या जनसंपर्काचे साधन ठरत आहे. जिल्ह्यातील सहा आमदार व दोन खासदार या माध्यमांचा चांगलाच वापर करून घेत आहेत; परंतु माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचाच बोलबाला असून, फेसबुकवर लाखो फॉलोअर्स आहेत. तर इतरांचे हजारोंच्या जवळपास आहेत. काही आमदारांनी ५०० चा आकडाही पूर्ण केला नसल्याचे दिसून येत आहे. 

ट्विटरवर ३०० पेक्षा कमी फॉलोअर्सवरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील पहिल्या महिला आमदार असणाऱ्या प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोगरेवार यांनी नव्यानेच ट्विटर अकाऊंट सुरू केले आहे. अकाऊंट ॲक्टिव्ह दिसून येत नाही. आमदार सुभाष धोटे यांचे २०१४ पासून अकाउंट आहे; परंतु तेसुद्धा फारसे ॲक्टिव नाही. या तिघांचे फालोअर्स ३०० पेक्षा कमी असल्याचे दिसून येते. 

मुनगंटीवार, वडेट्टीवार, नेते, भांगडीया, धानोरकर, यांच्या अकाऊंटला ब्ल्यू  टिकमाजी वने व अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार व पालकमंत्री विजय वडेट्टीवार, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते या तिघांच्याही फेसबुक व ट्विटर अकाउंटला ब्ल्ययू टिक मिळाली आहे. म्हणजेच या तिघांचेही अकाउंट व्हेरिफाईड आहे. यासोबतच खासदार बाळू धानोरकर, आमदार बंटी भांगडिया यांच्या ट्विटर अकाउंटला ब्ल्ययू टिक मिळाली आहे. उर्वरित आमदारांचे व्हेरिफाईड नसल्याचे दिसून येते.

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया