शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
4
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
5
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
6
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
7
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
8
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
9
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
10
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
11
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
12
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
13
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
14
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
15
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
16
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
17
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
19
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
20
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

राज्य कर्मचारी संघटनाही शेतकऱ्यांच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 05:00 IST

राज्यात कामगार, कर्मचारी, शिक्षक आणि शेतकरी ही चौरंगी एकजुट मजबुत स्थितीत आहे. शेतकरी कायद्याचा पुनर्वीचार करून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. केंद्राची पावले त्यादृष्टीने पडावीत असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कामगार, कर्मचाऱ्यांना एकजूटीने सर्व शक्तीनिशी शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून संभाव्य संघर्षात सक्रीय सहभाग घेतला जाईल, असेही निवेदनात म्हटले आहे. 

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : केंद्राचे कृषी कायदे मागे घेण्याची मागणी

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कायदे केले आहे. हे कायदे अन्यायकारण असल्याच्या भावनेतून शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या,  शेतकऱ्यांच्या आंदोलनाला  राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा पाठिंबा असल्याचे पत्र पंतप्रधानांना पाठविण्यात आले आहे. यासंदर्भातील निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने दिले आहे.राज्यात कामगार, कर्मचारी, शिक्षक आणि शेतकरी ही चौरंगी एकजुट मजबुत स्थितीत आहे. शेतकरी कायद्याचा पुनर्वीचार करून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. केंद्राची पावले त्यादृष्टीने पडावीत असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कामगार, कर्मचाऱ्यांना एकजूटीने सर्व शक्तीनिशी शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून संभाव्य संघर्षात सक्रीय सहभाग घेतला जाईल, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड यांना देण्यात आले. शिष्टमंडळात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना चंद्रपूरचे अध्यक्ष दीपक देऊरकर, सरचिटणीस रमेश पिपंळशेंडे, कार्याध्यक्ष राजू धांडे, उपाध्यक्ष सीमा पाॅल,  सहसचिव गणेश मानकर, शैलेश धात्रक, अविनाश बोरगमवार, नितीन पाटील आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संप