शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 00:40 IST

धनगर समाज आर्थिकदृष्ट्या मागास आहे. या समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळावे, यासाठी संघर्ष सुरू आहे. राज्य सरकारने एसटीचे आरक्षण लागू करण्याची मागणी धनगर समाजाने जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : धनगर समाज आर्थिकदृष्ट्या मागास आहे. या समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळावे, यासाठी संघर्ष सुरू आहे. राज्य सरकारने एसटीचे आरक्षण लागू करण्याची मागणी धनगर समाजाने जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.१९८७ या वर्षाच्या जनगनना विभाग पृष्ठ क्र.२९४ धनगर, धनगड जमात अनुसूचित जमातीत नोंदविण्यात आली आहे. १९७६ च्या मंडल आयोगाने धनगर, धनगड एकच असल्याचे मान्य केले आहे. १९८९ च्या सीएजी अहवालानुसार समाजाला अनुसूचित जमातीत समावेश करून आरक्षणाचा लाभ देण्याची शिफारस केली आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजावर ७० वर्षांपासून अन्याय सुरू ुआहे. हा अन्याय दूर समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्याकरिता राज्य सरकारने केंद्र सरकारकडे धनगर समाजाला अनुसूचित जातीत सामावून घेण्याची कार्यवाही करावी, यासाठी आॅगस्ट २०१८ ला मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. महाराष्ट्र धनगर समाज महासंघतर्फे जिल्हा अध्यक्ष योगीराज ठगे यांच्या नेतृत्वात ९ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी महाराष्ट्र धनगर समाज महासंघ चंद्रपूर उपाध्यक्ष गुलाब चिडे,मल्हार सेना जिल्हाध्यक्ष गौरव नवले, अहिल्या महिला संघ जिल्हाध्यक्ष पपीता येडे, रेखा मोढे, रमेश बुचे, नामदेव ढवळे, नंदकिशोर शेरकी आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :reservationआरक्षणSC STअनुसूचित जाती जमाती