शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

पवनपार गावात पहिल्यांदाच पोहोचली एसटी बस

By admin | Updated: March 23, 2015 01:09 IST

स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु, गावखेड्यात अनेक समस्या प्रलंबित आहेत.

ब्रह्मपुरी : स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु, गावखेड्यात अनेक समस्या प्रलंबित आहेत. अशाच प्रकारची एक समस्या गावाला कसे जायचे. गेले अनेक वर्षापासून तालुक्यातील पवनपार वासियांना हा प्रश्न सतावत होता. मात्र आता प्रत्यक्षात गावकऱ्यांची ही समस्या सुटली असून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात एसटी बस पोहचल्याने गावकऱ्यांत आनंद पसरला आहे. नोव्हेंबर महिन्यात आगार व्यवस्थापक जगदीश भसाखेत्रे यांनी सूत्रे स्वीकारताच त्यांनी रस्त्याची पाहणी करुन प्रत्यक्ष गावाला भेट दिली. तालुक्यातील ब्रह्मपुरीपासून २९ किमीवर असलेले पवनपार हे दीड हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावात शिक्षण व आरोग्य या बाबतीत समाधानकारक स्थिती आहे. मात्र जाणे येणे करण्यासाठी वाहनांची सोय स्वातंत्र्यापासून नाही. नागरिकांच्या मागणीनुसार व पंचायत समिती सदस्य देवेंद्र मडावी यांनी मागणी रेटून धरल्याने आगार व्यवस्थापकाने या गावासाठी पहिल्यांदाच बससेवा सुरू केली. आगाराला सहकार्य करण्याचे आवाहन ब्रह्मपुरीचे आगार व्यवस्थापक जगदीश भसाखेत्रे यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)