शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

नांदा येथील सरपंच अपात्र

By admin | Updated: December 18, 2015 01:33 IST

नजीकच्या नांदा येथील सरपंच पूजा ज्ञानेश्वर मडावी यांनी अंगणवाडी बांधकामात भ्रष्टाचार केल्याचे दोन वर्षापूर्वी उघड झाले होते.

भ्रष्टाचार भोवला : उपायुक्तांचा निर्णयगडचांदूर : नजीकच्या नांदा येथील सरपंच पूजा ज्ञानेश्वर मडावी यांनी अंगणवाडी बांधकामात भ्रष्टाचार केल्याचे दोन वर्षापूर्वी उघड झाले होते. मात्र चौकशीत वारंवार विलंब झाल्याने कारवाईला उशीर झाला. अखेर सरपंच पूजा मडावी यांना अपात्र करण्यात आले असून उपसरपंच बंडू वरारकर यांनी प्रभारी सरपंच पदाचा भार स्वीकारला.सरपंच पूजा मडावी यांच्या विरोधात २७ एप्रिल २०१२ रोजी नांदा येथील अंगणवाडी बांधकामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार जिल्हा परिषदेकडे करण्यात आली होती. संविअ कोरपना यांनी या प्रकरणाची चौकशी केली असता, अंगणवाडी बांधकामात अनियमितीतता झाल्याचे निष्पन्न झाले होते. ७ लाख ३७ हजार ६६५ रुपयांचा अपहार सरपंच पूजा मडावी व तत्कालिन ग्रामविकास अधिकारी रामभाऊ बोपनवार यांनी केल्याने कारवाई करण्याबाबत अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला होता. १८ सप्टेंबर २०१४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सरपंच पूजा मडावी यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत जनसुनावणी घेऊन अहवाल आयुक्तांकडे पाठविला. उपायुक्त पुनर्वसन नागपूर यांनी १० डिसेंबरला आदेश पारीत करुन सरपंच पूजा मडावी यांचे कलम ३९(१) अंतर्गत सदस्यत्व रद्द केले. (शहर प्रतिनिधी)