शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:01 IST

शाळेत दाखल झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांंना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही शिक्षकांची तसेच शिक्षणाशी संबंधित सर्व यंत्रणाची जबाबदारी असून त्या दृष्टीने प्रत्येकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावरून यासाठी विविध प्रशिक्षणही दिल्या जात आहे.

ठळक मुद्देबाबुराव मडावी : पोंभुर्णा येथे पार पडले गुणवत्ता विकास प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कपोंभुर्णा : शाळेत दाखल झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांंना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही शिक्षकांची तसेच शिक्षणाशी संबंधित सर्व यंत्रणाची जबाबदारी असून त्या दृष्टीने प्रत्येकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावरून यासाठी विविध प्रशिक्षणही दिल्या जात आहे. मात्र आजही काही शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना वाचन क्षमता व गणितीय मुलभूत क्रिया करता येत नसल्याचे एका अहवालावरून लक्षात आले आहे. त्यामुळे शिक्षकांसाठी प्रशिक्षण असून प्रत्येक शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे, ृअसे मत पोंभूर्णा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाबुराव मडावी यांनी व्यक्त केले.पोंभुर्णा पंचायत समितीच्या वतिने आयोजित पाच दिवसीय अध्ययन स्तर निश्चिती व गुणवत्ता विकास कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद शिक्षण समितीचे स्वीकृत सदस्य जे. डी. पोटे, केंद्रप्रमुख विलास रोहनकर आदींची उपस्थिती होती.जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने प्रत्येक शाळेतील शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणातून देण्यात येणाऱ्या अद्यावत माहितीद्वारे शिक्षकांनी विद्यार्थ्यांची आकलन क्षमता, वाचन व गणितीय मुलभूत क्रिया १०० टक्के करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करणे गरजेचे आहे. या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांची प्रगती साधायची आहे, असही मडावी यावेळी म्हणाले.शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांला आपला आत्मविश्वास कसा वाढेल, भाषा, गणित व अन्य विषयांची आवड कशी निर्माण होईल, यादृष्टीने अध्ययन अनुभव देण्यात यावे असे आवाहनही केले. या प्रशिक्षणात भाषा व गणित विषयाच्या विविध संकल्पना कृती, प्रात्याक्षिकाद्वारे शिक्षकांना सांगण्यात आल्या. संचालन भिमानंद मेश्राम यांनी केले.विषयतज्ज्ञ संगीता गणवीर, विकास गणवीर, प्रविण गणवीर, रवी मडावी आदिंनी सहकार्य केले.यांनी दिले प्रशिक्षणभाषा व गणित या विषयासाठी पाच दिवस चालणाºया प्रशिक्षणासाठी साधन व्यक्ती म्हणून प्रशांत नंदनवार,स्मिता अवचट, संजय मेश्राम,सतीश शिंगाडे,शालीक गेडाम,योगेश देशमुख,मंजुषा डंभारे आदिंची उपस्थिती होती.

टॅग्स :Teacherशिक्षक