शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बॅडमिंटन स्पर्धेत पाथखेडा संघ विजेतेपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 05:00 IST

आंतरक्षेत्रीय बँडमिंटन स्पर्धा बीआरसी हेल्थ क्बलमध्ये उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी वेकोलिचे प्रबंधक डॉ. संजय कुमार तर प्रमुख पाहुणे क्षेत्रीय प्रबंधक आभासचंद्र सिंह, संध्या सिन्हा, सधीर गुरूडे, फ्रान्सेस डारा, एन. टी. मस्के, लोमेश लांडे, व्ही. के. सिंह, समिर बारला, टी. एस. राव आदींची उपस्थित होती.

ठळक मुद्देवेकोलिचे आयोजन : मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वेकोलितर्फे आंतरक्षेत्रीय बँडमिंटन स्पर्धा बीआरसी हेल्थ क्बलमध्ये उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी वेकोलिचे प्रबंधक डॉ. संजय कुमार तर प्रमुख पाहुणे क्षेत्रीय प्रबंधक आभासचंद्र सिंह, संध्या सिन्हा, सधीर गुरूडे, फ्रान्सेस डारा, एन. टी. मस्के, लोमेश लांडे, व्ही. के. सिंह, समिर बारला, टी. एस. राव आदींची उपस्थित होती.या स्पर्धेत चंद्रपूर, बल्लारपूर, माजरी, वणी, नागपूर, पेंच, कन्हान, पाथखेडा व उमरेड येथील संघांनी भाग घेतला होता. पाथखेडा संघाने विजेतेपद तर कन्हान संघाने उपविजेतेपद पटकाविले. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी फनेंद्र करोडा, जोवेल चांदेकर, आकाश बंडीवार, यश शिवरकर, सुभाष तुम्मेवार, व्ही. के. शेंडे, प्रकाश लखदीवे, राहुल सिंह, प्रभाकर तोगर, पी. के. सहाय, सुनिल डेडी, एन. जे. वैद्य, दीपक नारंगे, राखी जेकब, महेंद्र दुर्गे, वतन दुधे, विश्वकर्मा, मनिष उगे, कमल सदाफळे, सुलभा रोकडे, दुर्गाप्रसाद चौरसिया, अंकूश मोरे आदींनी सहकार्य केले. संचालन उपप्रबंधक वरूणा मदान यांनी केले. आभार टी. एस. जी. राव यांनी मानले.क्रीडा स्पर्धा सुरूच राहणार- आभासचंद्र सिंहवेकोलित कार्यरत कर्मचाऱ्यांना क्रीडा क्षेत्राची आवड जपता यावी, यासाठी दरवर्षी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. शिवाय, काळानुसार नवीन खेळांचाही स्वीकार करून कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे वेकोलिचे धोरण आहे. या क्षेत्रामुळे अधिकारी व कर्मचाºयांमध्ये चैतन्य निर्माण होते. उत्साह व आनंदातून उत्तम पद्धतीने कर्तव्य निभावत येते, असे मत क्षेत्रीय प्रबंधक सिंह यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Socialसामाजिक