जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याविरूद्ध जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्त्वाखाली विविध गट तयार करण्यात आले असून, अवैध धंद्याविरोधात धाडसत्र सुरू केले आहे ...
मंगळवारी जिल्ह्यात आगमन होणाऱ्या पंचायत राज समितीचे प्रमुख आ. संजय रायमुलकर हे आहेत. या समितीत २९ सदस्यांचा समावेश आहे. याशिवाय, समितीसोबत महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव, अवर सचिव, दोन कक्ष अधिकारी, समिती प्रमुखांचे स्वीय सहायक, चार कर्मचारी, ...