Chandrapur News: आगामी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासुद्धा हा आकडा 500 कोटींच्या वर नेण्यासाठी आपण प्रयत्नशील असून पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद करू, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंट ...