Chandrapur News जिवती तालुक्यातील वणी खुर्द येथे आठ जणांना भानामतीच्या संशयावरून अमानुषपणे मारहाणीची घटना ताजी असताना चंद्रपूर जिल्ह्यातीलच नागभीड तालुक्यात मिंडाळा या गावात घटनेची पुनरावृत्ती झाली. ...
Chandrapur News शेतात काम करीत असताना अचानक वाघाने झडप घेऊन एका शेतक?्याचा त्याच्या पत्नीच्या डोळ्यासमोर बळी घेतला. हतबल पत्नीने आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत सारेच संपले होते. ...
पोंभुर्णा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश मामीडवार यांनी गंगापूर गावात १०० लसीकरणाची मोहीम हाती घेतली. आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन चेक ठाणेवासना येथून साध्या डोंग्याचा वापर करून गंगापूर गावात दाखल झाले. गावात आशा वर्कर व सामाजिक कार्यकर ...
गटनेता निवडण्यासाठी भाजप व मित्र पक्षातील नगरसेवकांच्या स्टॅम्पवर स्वाक्षऱ्याही घेण्यात आल्या. परिणामी, विरोधकांऐवजी भाजपातील अतंर्गत वाद राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला. अशातच मंगळवारी ऑनलाईन आमसभेदरम्यान महापौर व आयुक्तांनी मनपाच्या मुख्य प्रवेशद ...
म्हसली तेलीमेंढा परिसर जंगलव्याप्त आहे. गेल्या काही वर्षात या परिसरात जंगलाची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पाहार्णी ढोरपापर्यंत या जंगलाचा व्याप असून नागपूर जिल्ह्यातील उमरेड कऱ्हांडला अभयारण्य या जंगल परिसराला जवळ आहे. हा अभयारण्यास प्रसिद्धीच्या ...
ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचे बील यापूर्वी शासनामार्फत भरण्यात येत होते. मात्र आता ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून ५० टक्के थकित वीज बिलाचा भरणा करावा लागणार आहे. उर्वरित भरणा करण्यासाठी ५० टक्के निधी जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध करून देण्यात येईल. काही ...
यंदा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षण विभागाकडे ३६ प्रस्ताव आले. कला-दिव्यांग व माध्यमिक विभागातून प्रत्येकी एका शिक्षकाने प्रस्ताव सादर केला. या दोन्ही शिक्षकांची निवड निश्चित झाली आहे. प्राथमिक विभागातील १५ पुरस्कारांसाठी स्पर्धा होणार आहे. निवडीस ...
चंद्रपूरसह राज्यातील काही महानगरपालिकांची मुदत फेब्रुवारी २०२२ रोजी संपणार आहे. सत्ताधारी भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, मनसेना, बसपा, तसेच अन्य आघाड्यांनी आतापासूनच चंद्रपुरात बॅनरबाजीला सुरुवात केली आहे. राजकीय गणित लक्षात ठेवूनच ...