येथील उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षेला छेद देत, उपस्थित कर्मचार्यांच्या नजरा चुकवून एक बोगस वैद्यकीय अधिकारी थेट महिला रुग्णांच्या कक्षात आला. त्याने महिलांची तपासणी सुरू केली. महिलांसोबत असभ्य ...
अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्यावतीने २२0 केव्ही वीज वाहिनीच्या टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. मात्र ही वाहिनी चक्क नांदा फाटा येथील वार्ड क्रमांक पाचमधून नेली जाणार आहे. यामागे अल्ट्राटेक कंपनीचे ...
गेल्या अनेक वर्षांपासून गाडेगाव येथील शासकीय स्वस्त धान्य दुकानात धान्य व केरोसीनचा काळाबाजार सुरू आहे. यावर नियंत्रण आणून दुकानदारावर कारवाई व्हावी याठी गावकर्यांनी अनेकदा संबंधित ...
मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील वेकोलि प्रशासन राज्य शासन, जिल्हा प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाची पायमल्ली करीत आहे. वेकोलिने आपल्या प्रदूषणाने नागरिकांचे आयुष्यच कमी करून टाकले आहे. ...
वेकोलि चंद्रपूर क्षेत्राच्या महाप्रबंधक कार्यालयातील उत्खनन विभागात कार्यरत अभियंता सीताराम तिवारी यांना गुरूवारी सकाळी ११ वाजता एका कंत्राटदाराकडून तीन हजारांची लाच घेताना सीबीआयच्या अधिकार्यांनी ...
जिल्ह्यात डेंग्यूसदृश तापाची साथ असताना या गंभीर प्रकाराकडे जिल्हा व तालुका प्रशासनातील अधिकार्यांनी विशेषत: जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांनी दुर्लक्ष केल्यामुळे ...
येथील उद्योजक नितीन पोहणे यांची आर्थिक फसवणूक करणार्या पॅट्रीक नोबल या तरूणाला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी अटक ...
येथील उपविभागीय अधिकारी संजय दैने यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानात स्वत:च अनधिकृतपणे नळजोडणी करून घेतल्याचा प्रकार आज उजेडात आला. गंभीर बाब म्हणजे टाकी भरण्याच्या मुख्य ...