वर्धा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेले वरोरा तालुक्यातील खांबाडा गावात देशी व विदेशी दारु दुकान नव्याने सुरू करण्याकरिता ग्रामसभेत विरोध करण्यात आला. यााबाबत ठरावही ग्रामसभेने घेतला. ...
महानगरपालिकेच्या शाळांनी सध्या कात टाकणे सुरू केले आहे. मराठी शाळांचे अंधारात जात असलेले भविष्य बघता यावर्षीपासून मनपाने आपल्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रम शिकविण्याचा ...
नोकरीचे स्वप्न डोळ्यात घेऊन आलेल्या बेरोजगारांनी आपल्या आशेची दशा झाल्याचा अनुभव रविवारच्या रात्री घेतला. चंद्रपुरातील बसस्थानक आणि रेल्वे स्थानकावरील उन्हाने भाजून निघालेल्या फलाटावर ...
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात जिल्ह्यातील कोळसा खाणीतून रेल्वेगाडीच्या माध्यमातून कोळसा आणला जातो. मात्र या गाडीतून कोळशाची खुलेआम चोरी केली जात असल्याची माहिती आहे. ...
कॅल्शिअम कार्बाईडचा वापर करुन पिकविलेले आंबे पुन्हा चंद्रपुरातील बाजारात विक्रीस येत आहेत. या आंब्यांचा रंग आणि चव दुसऱ्या, तिसऱ्या दिवशीच बदलत असल्याने त्यात रसायनाचा वापर करण्यात येत ...
मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीत ग्रामीण भागातील रस्त्यांची वाट लागली. अधिकाऱ्यांनी आचारसंहितेच्या नावावर गौडबंगाल सुरू केले. त्यामुळे यंदाही या रस्त्यांची दैना कायम राहणार आहे. ...
शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था तसेच जनावरांना पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने जिल्हा परिषदेने सिमेंट प्लग बंधारे बांधकामासाठी मंजुरी दिली आहे. या बंधारे बांधकामात सावली, चिमूरला झुकते माप देण्यात ...
सध्या पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे. यासाठी जिल्ह्यासह इतर विदर्भातील तब्बल १२ हजारावर उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यातील केवळ ३ हजार ८२१ उमेदवार शारीरिक चाचणीत उत्तीर्ण झाले आहे. ...
शिस्तप्रिय समजल्या जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कुठलीही परवानगी न घेता खांबाडा गावाच्या वनविभागाच्या इमारतीत पक्ष कार्यालय थाटण्याचा प्रयत्न केला. ...