चंद्रपूर- गडचिरोली जिल्ह्याकरिता गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली. या दोन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाडीबोलीचा वापर नागरिक करतात. या बोलीतील विपुल ...
अतिसंवेदनशील आणि औद्योगिक क्षेत्र अशी ओळख असलेल्या नकोडा गावातील सरपचांनी स्वत:च्या स्वाक्षरीचे कोरे रहिवासी प्रमाणपत्र वितरण करण्याचा सपाटा सुरु केला आहे. ...
तालुका मुख्यालयाचे ठिकाणी असलेल्या पोंभुर्णा ग्रामपंचायत अंतर्गत घेण्यात आलेली ग्रामसभा विविध मुद्यावर गाजली. दारु दुकान बंद करण्याच्या महिलांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुरविण्यात आलेल्या बैलबंड्यांचे वजन ३० ते ४० किलोने कमी असून जिल्हा परिषदेने १३ हजार पाचशे शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. निकृष्ट बैलबंड्या खरेदी करून ...
विद्यार्थ्यांची एकाग्रता, त्यांचे मन स्थिर राहावे, यातून त्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी आता महानगरपालिकेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या शाळांमध्ये आनापना उपक्रम राबविण्यात येणार आहे. ...
चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे राबविण्यात येत असलेल्या आवडेल ते झाड अभियानाला मनपाच्याच उदासीनतेमुळे अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. मनपाने या अभियानाला ‘आवडेल ते झाड’ असे नाव दिले ...
वेकोलिच्या माजरी क्षेत्रांतर्गत येणाऱ्या नवीन कुनाडा कोळसा खाणीतील दरीत ग्रेडर मशीन कोसळल्याने आॅपरेटरचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. ...
ऐन रोवणीचा हंगाम सुरू असतानाच पावसाने दडी मारल्याने या परिसरातील धान रोवण्या खोळंबल्या आहेत. शेतशिवारातील जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. दिवसभर कडक उन्ह व रात्री ...
राज्यातील गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडे सातत्याने केलेल्या मागणीमुळे सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ...