येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एक वैद्यकीय अधिकारी व केवळ ११ सहकाऱ्यांच्या खांद्यावर आरोग्य सेवेचा भार आहे. अनेक रिक्त जागांमुळे येथील आरोग्य सेवा कोलमडली आहे. रिक्त जागा त्वरीत भरण्यात याव्यात, ...
हिवताप व हत्तीपायासह इतर रोगांचा प्रसार थांबविण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने मोहिम राबविली जात असली तरी या रोगाच्या प्रसारासाठी कारणीभूत असलेल्या डासांचा नायनाट प्रथम करणे गरजेचे असताना ...
नलेश्वर सिंचन प्रकल्पाला लागुनच चिचोली माजी मालगुजारी तलाव आहे. या तलावाची सिंचन क्षमता १५० हेक्टरच्या जवळपास आहे. शेकडो एकर शेती ओलिताखाली असताना, तलावाची मात्र ...
कोरपना पंचायत समितीने निविदा न काढताच वृक्षसंवर्धनासाठी कठडे खरेदी केले. आता कंत्राटदार बिलाचा तगादा लावत असल्याने अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली आहे. दरम्यान ४० ग्रामपंचायतींना आवश्यकता ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत संवाद साधला. प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्यांचे भाषण ऐकावे यासाठी प्रशासनाने विशेष दखल घेतली. शिक्षकांनी शाळेतील ...
मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाने चांगलाच दम आणला. शनिवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु होती. दरम्यान सायंकाळी ५ वाजतापासून धुवादार पावसाने हजेरी लावल्याने शहरातील ...
जिल्ह्यात अनेक गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाणी असल्याने नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. कोरपना, वरोरा, भद्रावती, चिमूर आदी तालुक्यांमध्ये काही गावांत फ्लोराईडचे प्रमाण जास्त आहे. ...