सध्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच गावागावांतील अस्वच्छतेमुळे सर्वत्र डेंग्यूसदृश तापाचे थैमान पसरले आहे. आजारी रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णालये हाऊसफूल आहे. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत मार्फत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची विशेष तपासणी मोहिम शासनाकडून राबविण्यात आली. या अनुषंगाने प्रत्येक ग्रामपंचायत ...
येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये गेल्या दीड वर्षांपासून पदविधर शिक्षक नाही. गणित आणि इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना शाळेत ...
जवळपास दोन अडीच वर्षापूर्वी मंत्रालयात मोठी आग लागल्यानंतर सर्वच शासकीय कार्यालयांनी आगीपासून संरक्षण करण्यासाठी काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र अनेक कार्यालयांचे ...
पोंभुर्णा तालुक्यातील घाटकूळ येथील महात्मा फुले विद्यालयातून संगणक साहित्य लांबविणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या अटकेने संगणक चोरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ...
वरोरा तालुक्यातील ग्रामपंचायतीतील संगणक परिचालकांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. शासन निर्णयात संगणक परिचालकांचे मानधन आठ हजार रुपये नमूद केले आहे. ...
रविवारी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली. यात भाजपाच्या संध्या गुरुनुले यांची अध्यक्षपदी तर, कल्पना बोरकर यांची उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. ...
मागील काही वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात औद्योगिक क्रांती घडून आली. औद्योगिक जिल्हा म्हणून राज्यात चंद्रपूरची ओळख आहे. उद्योगांमुळे जिल्ह्यात हजारो तेलगू भाषिक नागरिक आपल्या कुटुंबासह ...
विभागीय कामगार आयुक्त नागपूर यांनी बोलाविलेल्या कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटनांच्या बैठकीत चर्चा फिस्कटल्याने अखेर येथील कार्यरत कामगार संघटनांनी सोमवार ...