१५ आॅक्टोबरला होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील चिमूर, राजुरा, वरोरा, चंद्रपूर या चार एसटी आगारातील १८० बसगाड्या अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. ...
कर्ज काढून आॅटोरिक्षा विकत घेऊन व्यवसाय करत आपल्या तुटपूंज्या कमाईवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या आॅटोरिक्षा चालकांच्या फाटक्या खिशाला विविध करांच्या माध्यमातून राज्य सरकार ...
इटलीच्या लॉमनॅगो येथील सातव्या इंटरनॅशनल एक्स लिब्रीज या मुद्राचित्रणाच्या प्रदर्शनासाठी नवरगाव (ता.सिंदेवाही) येथील श्री ज्ञानेश चित्रकला महाविद्यालयाच्या ३१ विद्यार्थ्यांच्या मुद्राचित्रणांची निवड ...
आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त, अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या कोरपना तालुकास्तरावरील पशुवैद्यकीय दवाखाना सध्या सलाईनवर असून विविध समस्यांनी ग्रासला गेला आहे. येथील पशुधन विकास ...
जिल्ह्यातील काही भागात डेंग्युसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सरले आहे. मात्र नागरिकांनी डेंग्यूच्या आजाराने घाबरुन न जाता नजीकच्या रुग्णालयात ...