विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने योगदान देत आहेत. आता घरगुती गॅस वितरकांनीसुद्धा या राष्ट्रीय कार्यात उडी घेतली आहे. ...
गेली २० वर्षे बल्लारपूर मतदार संघाच्या विकासासाठी आपण अहोरात्र परिश्रम घेतले आहे. बल्लारपूर तालुक्याच्या निर्मीतीनंतर विकासाची विविध कामे या मतदार संघात पूर्णत्वास आणली. ...
विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे, प्रत्येक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, याकरिता महसूल प्रशासन व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर शहरात मतदार ...
शासनाने सिंचन व्यवस्था करण्यासाठी वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या. या जमिनीचा मोबदला घेण्यासाठी शेतकऱ्यांना गोंडपिपरी येथील विशेष भुसंपादन अधिकाऱ्यांनी एका ...
निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने १३ ते १६ आॅक्टोबरपर्यंत सर्व दारू विक्री दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तीन दिवसांच्या या ‘ड्राय डे’ दरम्यान मोठ्या ...
निवडणुकीचे दिवस म्हणजे अविश्रांत परिश्रमाचे दिवस. एक एक दिवस आणि एक एक क्षण महत्त्वाचा असतो. कार्यकर्त्यांची अहोरात्र मेहनत चाललेली असते. प्रत्यक्ष उमेदवार रात्रीचा दिवस करून धडपडत असतात. ...
देशभक्तांच्या सांडलेल्या रक्तातून हा देश घडला आहे. त्यांच्या समर्पणातून देश या वळणावर पोहोचला आहे. निवडणुकीपूर्वी मोठमोठी आश्वासने द्यायची, या देशाच्या भाबड्या नागरिकांना दिवास्वप्नं दाखवायची ...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राकाँ आघाडी व सेना-भाजपची युती तुटल्याने राज्याला १५ दिवसापूर्वी मोठे राजकीय भूकंपाचे धक्के बसले होते. मात्र जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या ...
वरोरा विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या भद्रावती तालुक्यातील धानोली या गावामधील मतदारांच्या सोयीसाठी धानोली या साहाय्यकारी मतदान केंद्राला निवडणूक आयोगाने मंजुरी प्रदान केली. ...
राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये बलाढ्य लढत होण्याचे संकेत आहेत. एकंदर राजुरा विधानसभा क्षेत्र एका बलाढ्य लढतीकडे ...