नागभीड तालुक्यातील कानपा परिसर हा धानपट्टा म्हणून ओळखल्या जातो. यावर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे या परिसरावर दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. जमिनीत ओलावा नसल्याने रब्बी पीकही ...
शेतमालाला यावर्षी योग्य दर मिळेल अशी अपेक्षा नविन सरकारकडून शेतकऱ्यांना होती. मात्र सरकारने तोकडा कापूस दर जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांचा वर्षभराचा बजेट कोलमडला आहे. ...
राजुरा तालुक्यातील विरूर (स्टे) येथे भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत मंजुर झालेली ३८ लाख रुपयाची वाढीव पाणी पुरवठा योजना मागील सहा वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची भटकंती ...
चिमूर तालुक्यातील ७ हजार २९० हेक्टर शेतीला वरदान ठरणाऱ्या लाल नाला उपसा सिंचन योजनेचे काही कामे खासगी जमीन भूसंपादनाअभावी रखडली आहेत. चंद्रपूरच्या भूअर्जन अधिकाऱ्यांकडे खासगी जमीन ...
बचतगटांची थकित असलेली रक्कम ६ डिसेंबरपर्यंत जिल्हा परिषदेने द्यावी, असा आदेश न्यायालयाने दिला होता. दरम्यान जिल्हा परिषदेने १५ जानेवारीपर्यंत न्यायालयाकडे मुदतवाढ मागितली आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यावर सध्या पाणी टंचाईचे सावट दिसून येत आहे. यावर्षी पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील धरणामधील जलसाठा डिसेंबरमध्येच चिंताजनक स्थितीत पोहचला आहे. शेतकऱ्यांसमोर आतापासून ...
राजुरा तालुक्यातील डोंगरगाव गावाजवळील स्थानिक नाल्यावर डोंगरगाव तलाव मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी ५ आॅगस्ट १९७७ ला १४९.७५३ लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. ...