लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाच नगरपंचायतींच्या निवडणुकीचे पडघम - Marathi News | Padham of five Nagar Panchayat elections | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :१२ नोव्हेंबरला आरक्षण सोडत : इच्छुक अपक्ष व राजकीय पक्षांचे लागले लक्ष

सावली, पोंभुर्णा, गोंडपिंपरी, कोरपना व जिवती नगरपंचायतीमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागा धरून आरक्षणाच्या एकूण जागा ५० टक्क्यांच्या वर जात असल्याने या पाच नगरपंचायतींमध्ये प्रभागातील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला, तसेच सर्वसा ...

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात, ट्रकखाली चिरडून महिलेचा मृत्यू - Marathi News | woman died in a accident due to potholes | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात, ट्रकखाली चिरडून महिलेचा मृत्यू

वरोडा गावाजवळ रस्त्यावर मोठे खड्डे पडून असल्याने त्यातून दुचाकी काढताना अल्का गोखरे या तोल जाऊन मागे उसळून पडल्या. याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकखाली येऊन त्यांचा मृत्यू झाला. ...

कर्नाटक पॉवर प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत तोडगा काढणार - Marathi News | Karnataka Power will settle the demands of the project victims | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोळसामंत्र्यांची ग्वाही : सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्लीत घेतली भेट

महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमी. यांच्यातील पुनर्वसन कराराचे पालन न करता कोळसा उत्पादन  केले जात आहे. शेतकरी, कामगार व नागरिकांवर अन्याय झाल्याने १३ ऑक्टोबर रोजी आंदोलन केल होते.  यावेळी भाजपाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, ...

प्रकल्पग्रस्तांना सुविधा पुरविण्यात हयगय नको - Marathi News | There is no need to provide facilities to the project affected people | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विजय वडेट्टीवार : जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्तांचा आढावा

पैनगंगा कोळसा खाणीत  दोन कामगारांचा अपघाती मृत्यू झाला. औद्योगिक जिल्ह्यात अशा दुर्घटना घडणे योग्य नाही. त्यामुळे प्रकल्प प्रमुखांनी कामगार कायद्यांचे पालन करावे. कामगारांच्या मृत्यूची चौकशी आठवडाभरात करण्याचे निर्देश  पालकमंत्र्यांनी अप्पर पोलीस अधी ...

पट्टेदार वाघाचा विहिरीत सहा तास थरार, हजारो नागरिकांनी साठविला डोळ्यात - Marathi News | The tiger fell into the well in warora tehsil of chandrapur dist | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पट्टेदार वाघाचा विहिरीत सहा तास थरार, हजारो नागरिकांनी साठविला डोळ्यात

पट्टेदार वाघ हरणाच्या कळपाचा पाठलाग करीत होता. कळप विहिरीच्या दिशेने धावत होता. मात्र, विहीर दिसताच, हरणाच्या कळपाने अचानक वळण घेतले. वाघाचे लक्ष कळपावर असल्यामुळे त्याला विहीर दिसली नाही. अशातच तो विहिरीत पडला. ...

ब्रम्हपुरी बस आगारातील वाहतूक नियंत्रकाचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | ST employee found dead in his residential house at brahmapuri | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ब्रम्हपुरी बस आगारातील वाहतूक नियंत्रकाचा संशयास्पद मृत्यू

ब्रह्मपुरी आगारातील वाहतूक नियंत्रक पदावर कार्यरत असलेले सत्यजित सिंग ठाकूर यांचा त्यांच्या राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. ...

अज्ञातांनी रेल्वेमार्गावर ठेवले सिमेंट स्लीपर - Marathi News | Unidentified persons put cement sleepers on the railway tracks | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली

वरोरा शहरानजीक चिकणी गावाजवळून नवी दिल्ली चेन्नई रेल्वेमार्गावर लोखंडी प्लेट ठेवण्यात आली होती. दरम्यान, रेल्वेगाडी आली. हादऱ्यामुळे लोखंडी प्लेट खाली पडली. याबाबतची सूचना रेल्वे गाडीच्या पायलटने रेल्वे स्टेशन वरोरा येथे दिली. त्यामुळे रेल्वे प्रशासन ...

ऐन सणात लाल परी रुसली, प्रवाशांचे हाल, एसटीचेही नुकसान - Marathi News | Red fairy Rusli in Ain festival, condition of passengers, loss of ST also | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कर्मचाऱ्यांचा संप सुरूच : प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार

किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे, इतर राज्याच्या धर्तीवर महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, शासकीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयीसवलती महामंडळातील कर्मचाऱ्यांना द्याव्यात या मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे एसटीच्या सर्व फेऱ् ...

महिलेच्या पोटातून काढला १६ किलोचा गोळा; चंद्रपूरमध्ये दुर्मीळ शस्त्रक्रिया यशस्वी - Marathi News | 16 kg lump removed from woman's abdomen; Rare surgery successful in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महिलेच्या पोटातून काढला १६ किलोचा गोळा; चंद्रपूरमध्ये दुर्मीळ शस्त्रक्रिया यशस्वी

चंद्रपूर : सात वर्षांपासून पोटात १५ किलो ९०० ग्रॅम वजनाचा मांस गोळा घेऊन आला दिवस पुढे ढकलणाऱ्या एका महिलेवर ... ...