बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कारवा जंगलात एका वाघिणीचा मृतदेह आढळून आला आहे. चार दिवसांपूर्वीच ही वाघीण मृत झाल्याचं सांगितलं जात असून अवयव सुरक्षित असल्यानं विषबाधेची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
Chandrapur News शिकारीच्या संशयावरून आठ-नऊ कर्मचाऱ्यांनी थेट गावात जाऊन गावकऱ्यांना अमानुष मारहाण केली. हा प्रकार इतक्यावरच थांबला नाही तर मारहाणीनंतर वीज करंटही लावला. ...
जिल्ह्यात छोट्या-मोठ्या कामासह बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. असंघटित कामगारांसाठी शासनाने स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. याअंतर्गत नोंदणीकृत कामगारांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ दिला ...
प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेच्या आत वेतन देण्याचे आश्वासनही परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिले. त्यामुळे कर्मचारी संप मागे घेतील, अशी अपेक्षा होती. परंतु, चंद्रपूर जिल्ह्यातील एसटी महामंडळाचे कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. कर्मचारी रुजू झा ...
राहुल पोंभुर्णा येथील बोरीच्या नाल्याजवळील स्वामी विवेकानंद विद्यालयाजवळ आपल्या साथीदाराची वाट बघत थांबला होता, तितक्यात रोडच्या बाजूलाच दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला व फरपटत त्याला जंगलाच्या दिशेने घेऊन गेला. ...
निवडणुकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या प्रारूप यादीवर काहींनी आक्षेप दाखल केला. दरम्यान, हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात केले. परिणामी, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्राधिकरणाने आपले यापूर्वीचे दोन्ही आदेशही रद्द केले. जिल्ह ...
‘चौपाल चर्चा’ कार्यक्रमात शहरातील डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व पर्यावरणवादींची उपस्थिती होती. शहरातील वाढते उद्योग आणि प्रदूषण ही समस्या आज बिकट होऊ लागली आहे. परिणामी, येथील नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. अनेक नागरिकांना ख ...
Chandrapur News ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने जंगलात काम करताना समूहसंख्या २० ठरविली आहे. हीच संख्या राज्यातील अन्य व्याघ्र प्रकल्पांमध्येही गृहीत धरली जाण्याची शक्यता आहे. ...
पलक ही बाहेर अंगणात घोडागाडी खेळत होती. अशातच गावातील वेडसर तरुण तेथे आला आणि पलकला ‘घोडागाडी मला दे’ अशी मागणी करू लागला. मात्र पलकने नकार देताच रागाच्या भरात अनिकेतने पलकला शेजारच्या तुडुंब भरलेल्या विहिरीत फेकले. ...