लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
ताडोबातील वन्यजीवांसाठी साकारतोय अंडरपास मार्ग, ४० कोटींतून बनतोय कॉरिडोर पूल - Marathi News | Sakartoy underpass route for wildlife in Tadoba | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबातील वन्यजीवांसाठी साकारतोय अंडरपास मार्ग, ४० कोटींतून बनतोय कॉरिडोर पूल

चिमूर-वरोरारोडवरील चिमूरपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कॉरिडॉरवर वन्यजीवांसाठी ४० कोटी रुपयांचा १२०० मीटर लांबीचा अंडरपास (भूमिगत मार्ग) साकारत आहे. ...

दिवाळीच्या तोंडावर डिझेलची शंभरी; गहू, तांदळासह तूप, तेल महागणार! - Marathi News | Hundreds of diesel on the eve of Diwali; Wheat, rice, ghee, oil will become more expensive! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मालवाहतुकीचे दर वाढले : सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक बजेट कोलमडणार

चंद्रपूर जिल्ह्यातील ७० टक्के कृषी व्यवस्थेवर निर्भर आहे. अस्मानी व सुलतानी संकटांनी आधीच त्रस्त असणारा बहुसंख्य वर्ग दरवर्षी आपल्या आर्थिक शक्तीनुसार दिवाळी सण साजरा करतो. सध्या पिकांची स्थिती बरी आहे. उत्पादन निघाल्यानंतर बाजारात काय स्थिती राहिल, ...

अनेकांना कोरोनावरील दुसऱ्या डोसचा पडला विसर - Marathi News | Many forget the second dose of corona | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विशेष मोहिम : जिल्हा आरोग्य यंत्रणा सरसावली

केंद्रांवर लस उपलब्ध होत नसल्याने नागरिक आल्या पावली परत जात होते. आता तर केंद्रांची संख्या ४०० पेक्षा जास्त झाली. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचे महत्त्व समजावून सांगणे सुरू झाले. याचा सकारात्मक परिणाम झाला. मात्र, पहिला डोस  घेतल्यानंतर मुदत संपूनही, ...

कोलामांच्या रंगात रंगले जिल्हाधिकारी - Marathi News | Collector painted in Kolam colors | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आदिम कोलामांच्या प्रश्नांवर थेट संवाद : समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

कोलामांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधून घेऊन कोलाम गुड्यांवरील प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोलाम विकास फाऊंडेशनने व्यापक जनआंदोलन उभारले. स्वातंत्र्यदिनी घोडणकप्पी या आदिम वस्तीवर आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याआधी ढोल सत्याग्रह आयो ...

चंद्रपूरकरांना हवा आमुलाग्र विकास - Marathi News | Chandrapurkar wants radical development | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नागरिकांकडून शेकडो सूचना : शहर जिल्हा काँग्रेसच्या खुल्या चर्चेत मांडली मते

कुठे प्रगती झाली तर कुठे समस्यांची गुंतागुंत वाढतच आहे. या आव्हानांवर मात करून शहराचा चेहरमोहरा बदलायचा असेल; तर दीर्घकालीन व आमुलाग्र विकासाचे नियोजन करणे गरज असल्याचा सूर शनिवारी नागरिकांनी व्यक्त केला. निमित्त होते चंद्र्रपूर शहर जिल्हा काँग्रेस क ...

अपघात टाळण्यासाठी ठाणेदारांनीच बुजविले रस्त्यावरील खड्डे - Marathi News | The potholes were filled by the police to prevent accidents | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अशीही सामाजिक बांधिलकी

गडचांदूर-कोरपना रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे.  पूर्वी हा मार्ग राज्य बांधकाम विभागाकडे होता. आता हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित झाल्यामुळे दोन्ही विभाग एकमेकांकडे बोटे दाखवताना दिसतात. त्यामुळे नागर ...

चोरट्याची घरात शिरून घरमालकाला मारहाण - Marathi News | The thief broke into the house and beat the landlord | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दिवसाढवळ्या चोरी : परिसरातील युवकांनी अवघ्या काही तासातच चोरट्याला घरात डांबले

काम आटोपून दुपारी दीड वाजताच्या सुमारास डॉक्टर सौरव व आजी घरी परतले. घरातील समोरच्या दरवाजाचे कुलूप तुटले होते. कुलूप लावले नसल्याचे समजत सौरवने घरात प्रवेश केला. तेव्हा आतील खोलीत चोरटा कपाटातील वस्तूचा शोध घेत होता. तेव्हा सौरवने चोरट्यास पकडण्याचा ...

३८,७१० हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी निधी वितरण - Marathi News | Distribution of funds to 38,710 thousand farmers before Diwali | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रधान सचिवांची ग्वाही : सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष वेधल्याने मंत्रालयात बैठक

आ. मुनगंटीवार यांनी  महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्ज वाटप योजना व छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान-२०१७ च्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत आ. मुनगंटीवार यांनी आढावा घेतला. महात्मा फुले कर्ज वाटप योजनेंतर्गत ३२. ५१ लाख खाते पात्र ...

दीड वर्षानंतर उघडली देवालये - Marathi News | The temples opened after a year and a half | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्हाभरात दुर्गा मातेचा जागर : नवरात्रोत्सवाने बाजारपेठांमध्ये आले चैतन्य

कोरोना संसर्गामुळे सरकारने प्रतिबंध लागू केल्याने जिल्ह्यातील सर्व मंदिरे दीड वर्षापासून बंद होती. कोरोना संसर्ग आता ओसरण्याच्या मार्गावर आला. रुग्णांची संख्या दररोज चार किंवा पाचच्या पुढे जात नसल्याचे दिसून येत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात हेच च ...