लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पुन्हा दाटली आसवे! - Marathi News | The eyes of the farmers must be dark again! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पुन्हा दाटली आसवे!

पावसाळा संपायला आला आहे पण परतीच्या पावसाने कपाशी, सोयाबीन पीक पूर्णतः काळे पडले आहे. पावसामुळे पूर्ण पीक उदध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत वाया गेली आहे. त्यामुळे शेतकरी काकुळतीला आला आहे. ...

तेंदुपत्ता मजुरांना 2019 चा थकित बोनस अखेर मंजूर - Marathi News | Tendupatta workers finally get 2019 exhausted bonus | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दिवाळी भेट : मजूर संघटनेच्या आंदोलनाला यश

राजुरा तालुक्यात तेंदुपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना सन २०१९, २०२० आणि २०२१ या तीन वर्षांतील थकित बोनस त्वरित प्रदान करण्यात यावा, वन्यप्राण्यांपासून शेत पिकाचे होणारे नुकसान थांबविण्यात यावे, याकरिता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात आणि वन्यप्रा ...

पावसातही ऐतिहासिक दीक्षाभूमीकडे वळली भीमपाखरांची पावले - Marathi News | Even in the rain, the steps of Bhimpakhar turned towards the historic initiation ground | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मुख्य कार्यक्रम साधेपणातच : कोविड नियमांचे पालन करत ऊर्जाभूमीला वंदन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १६ ऑक्टोबर १९५६ रोजी चंद्रपुरात धम्मदीक्षा दिली. या ऐतिहासिक सोहळ्याचे अनेक जण साक्षीदार आजही हयात आहेत. बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळे अनेक पिढ्यांना उजेडाची दिशा मिळाली, हा कृतज्ञभाव त्यांच्या चेहऱ्यावर आज दिसून आला. कोरोन ...

जावईबापूंचा पहिला दसरा पाच हजारांवर; सोन्याचा भाव वाढला - Marathi News | Jawaibapu's first Dussehra at five thousand; Gold prices rose | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :खरेदीवर होणार परिणाम : नवीन माल खरेदी करून सजविली दुकाने

सोन्याचे दर दररोज कमी जास्त होतात. याची कारणे अनेक असली तरी सधन कुटुंब खरेदीला मागेपुढे पाहत नाही. गतवर्षी कोरोनाचा कहर सुरू होता. परिणामी,  सोने व चांदीच्या    दरात मोठी घसरण झाली होती. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातही दर कमी होता. त्यामुळे  अनेकांन ...

तंत्रज्ञानाच्या युगातही जिल्ह्यात डाक सेवा तत्पर - Marathi News | Postal service is ready in the district even in the age of technology | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :फाईव्ह स्टार व्हिलेज : युनिव्हर्सल पोस्टल युनियननिमित्त जनजागृती सुरू

युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या स्थापनेच्या स्मरणार्थ ९ ऑक्टोबर हा  जागतिक पोस्ट दिन म्हणून साजरा केला जातो. या माध्यमातून मागील आठवडाभरापासून पोस्ट कार्यालयाने पोस्टाच्या विविध योजनांचीही माहिती देणे सुरू केले असून, अधिकाधिक नागरिकांपर्यंत योजनांची मा ...

६० हजारांची लाच घेताना आरपीएफच्या उपनिरीक्षकास अटक - Marathi News | RPF sub-inspector arrested for accepting bribe of Rs 60,000 | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :६० हजारांची लाच घेताना आरपीएफच्या उपनिरीक्षकास अटक

कारवाईदरम्यान जप्त केलेले साहित्य सोडण्यासाठी व कोणतीही कारवाई न करण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच घेताना वरोरा रेल्वे पोलीस फोर्सच्या पोलीस उपनिरीक्षकास नागपूर सीबीआय एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. ...

ताडोबातील वन्यजीवांसाठी साकारतोय अंडरपास मार्ग - Marathi News | Sakartoy underpass route for wildlife in Tadoba | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चिमूर-वरोरा मार्गावर बनतोय कॉरिडॉर : ४० कोटींतून बनतोय कॉरिडोर पूल

दिवसागणिक ताडोबा व्याघ्र प्रकल्पामधील जंगल वाघांच्या अधिवासासाठी कमी पडू लागले आहे. त्यामुळे वाघांसह वन्यजीव क्षेत्र बदलत असतात. ताडोबातील वाघ उमरेड तालुक्यातील कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पात भ्रमंती करतात. यासाठी ताडोबालगत असलेल्या चिमूर तालुक्यातील शे ...

केपीसीएलवर मुनगंटीवारांचा प्रहार - Marathi News | Mungantiwar's attack on KPCL | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बरांज कोळसा खाण पाडली बंद : न्याय मिळेपर्यंत आंदोलनाचा इशारा

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात कर्नाटका कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांना कंपनीने केलेल्या करारानुसार न्याय मिळवून देण्यासाठी बुधवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी कोळसा खाणीचे मार्ग जेसीबीने बंद करून खाण बंद पाडली. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलनाची श् ...

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा ७८.७९ किमीने विस्तार - Marathi News | 78.79 km extension of Tadoba-Dark Tiger Project | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा ७८.७९ किमीने विस्तार

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात समाविष्ट करण्याबाबत मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत ७८.७९ वर्ग किमी क्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. ...