बगिच्यातील टायरच्या साहाय्याने तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू आकर्षणाचा विषय ठरत आहे. प्लास्टिक पिलरचा उपयोग करून उद्यानाची सुरक्षा सीमा तयार करण्यात आली आहे व ऑइलसुद्धा जनरेट करण्यात येत आहे. ...
वरोऱ्यात मंगळवारी रात्रीच्या सुमारास दारू ढोसून फुल्ल झालेल्या दोन तरुणांनी विनाकारण एका कारचालकाला मारहाण करत राडा केला. पोलिसांनी या दोन्ही दारुड्या तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ...
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक स्वप्निल राठ ...
चंद्रपूर जिल्ह्यातील सहा नगर पंचायतींच्या निवडणुकीची प्रकिया सुरू झाली. उमेदवारीसाठी अनेकांनी दावा केल्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी इच्छुकांना सबुरीचा सल्ला देऊन तिष्ठत ठेवले. परिणामी, नामनिर्देशन अर्ज सादर करणे सुरू झाले तरी कोरपना वगळता अ ...
पिंपळनेरी-खापरी मार्गावर तेरवीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या वाहनाचा भिषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात मायलेकीचा जागीच मृत्यू झाला असून उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला. तर, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ...
मागील दीड महिन्यापासून या कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे चारही आगारातील बसफेऱ्या संपूर्णत: बंद आहेत. संप मागे घेण्यासाठी महामंडळाने पाच हजार रुपयांची पगारवाढ जाहीर केली. मात्र, तरीसुद्धा महामंडळाचे कर्मचारी कर्तव्याव ...
जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागात हजारो कर्मचारी कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळणारे लाभ तत्काळ मिळत नाही. अनेकवेळा त्यांना यासाठी त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे, एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फाईलचा प्रवास सुरू होताे. त् ...
या गावकऱ्यांच्या शेतजमिनी दहा वर्षांपूर्वी वेकोलीने अधिग्रहित केल्या होत्या. जमिनी अधिग्रहित करण्यासंदर्भात सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर डब्ल्यूसीएलने हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला. ...