‘चौपाल चर्चा’ कार्यक्रमात शहरातील डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व पर्यावरणवादींची उपस्थिती होती. शहरातील वाढते उद्योग आणि प्रदूषण ही समस्या आज बिकट होऊ लागली आहे. परिणामी, येथील नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. अनेक नागरिकांना ख ...
Chandrapur News ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने जंगलात काम करताना समूहसंख्या २० ठरविली आहे. हीच संख्या राज्यातील अन्य व्याघ्र प्रकल्पांमध्येही गृहीत धरली जाण्याची शक्यता आहे. ...
पलक ही बाहेर अंगणात घोडागाडी खेळत होती. अशातच गावातील वेडसर तरुण तेथे आला आणि पलकला ‘घोडागाडी मला दे’ अशी मागणी करू लागला. मात्र पलकने नकार देताच रागाच्या भरात अनिकेतने पलकला शेजारच्या तुडुंब भरलेल्या विहिरीत फेकले. ...
गोंडपिंपरी तालुक्यात करंजी गावातील एका वकिलाला मोबाईलवर एक मुलीचा फोन आला. फोनवर संभाषण करतानाच तिने जाळे फेकले आणि यात हे वकील महोदय अलगद अडकले. शेवटी प्रकरण पोलिसात गेले. ...
खासदार धानोरकर म्हणाले, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यावरील एकूण २० पुलांचे बांधकाम अपूर्ण आहे. ते काम कुठे अडले याबाबत विभागांनी माहिती घ्यावी. पुलाच्या बांधकामाचे प्रस्ताव १५ दिवसांच्या आत तयार करून मंजुरीसाठी सादर करावेत, अशा सूचना त्यां ...
सिंदेवाही, सावली, गोंडपिपरी, पोंभुर्णा, कोरपना व जिवती या नगरपंचायतींच्या निवडणुकांना पाच वर्षे पूर्ण झाले होते. मात्र कोरोनामुळे निर्धारित वेळेत या नगरपंचायतीच्या निवडणुका होतील याबाबत साशंकतेचे वातावरण होते. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर तिसऱ्या ल ...
एका दुकानदाराने वारंवार थुंकावे लागते. त्यामुळे मास्क वापरत नाही असे सांगितले. एका महिलेला व महाविद्यालयीन युवतीला मास्कबाबत बाेलते केले असता, साडी व ड्रेसला मॅचिंग मास्क मिळालाच नाही, त्यामुळे मास्क घातला नसल्याचे सांगितले. ...
वन विभागाच्या तरतुदीनुसार संबंधित निधीतून त्यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच ढुमणे यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत सामावून घेण्याचेही निर्देशित करण्यात आले आहे ...
सायखेडा येथील ७० वर्षीय शेतकरी उद्धव टेंभुर्णे यांनी पालकमंत्री वडेट्टीवार यांना नुकसान झालेल्या धान पिकाची चरडी दाखवून आपली व्यथा मांडली. संपूर्ण आयुष्यात एवढा पाऊस कधीच बघितला नाही. आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहोत. या पिकातून काहीच हाती लागणार न ...