मोहाडी येथील सुदामा विद्यालयातील खोली क्रमांक १२ मध्ये प्रश्नप्रत्रिकेचे संच येताच त्यातील दोन संच आधीच फुटले असल्याचे दिसून आले. तर, राजुरा येथेही जिल्हा परिषद विद्यालयाच्या केंद्रात पेपरचा दस्ता फुटला असल्याचे आढळून आल्याने दोन्ही ठिकाणी गोंधळ उडाल ...
पोंभूर्णा तालुक्यात वाळू तस्करांचा मोठा सुळसुळाट चालू आहे. वाळू तस्कर संबंधित विभागाला न जुमानता दिवसाढवळ्या अवैधरीत्या वाळूची तस्करी करीत आहेत. वढकुली नाल्यातून अवैधरीत्या वाळूचोरी करून वाहतूक करताना एमएच ३४ बीजी २३१५ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरचे चाल ...
पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, पोलिसांनी गुन्हे दाखल करताना घटनेचा सांगोपांग विचार करून दोष सिद्धीचे अंतिम लक्ष डोक्यात ठेवावे. एकदा गुन्हा दाखल झाला तर कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही, अशी भीती गुन्हे करणाऱ्यांना वाटावी. गुन्हेस्थळांवर पोहोचण्यास ...
एकोणा प्रकल्पासाठी मार्डा, एकोणा, वनोजा, चरूर खटी, नायदेव व अन्य गावांतील शेतकऱ्यांच्या सुपीक जमीन संपादित करण्यात आल्या. या जमिनीत शेतकऱ्यांच्या सिंचित जमिनीचा समावेश असल्याने वरोरा तहसीलदाराने वेकोलिला सिंचितविषयक अहवाल सादर केला. परंतु, वेकोलिने ...
अनेक राज्यांनी जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करण्याची शिफारस राज्य शासनाने करावी, कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्तीवेतन व उपदान अनुज्ञेय करावे, १४ टक्के अंशदान रक्कमेची वजावट आयकरासाठी वार्षिक उत्पन्नातून अनुज्ञेय करावी, ऑक्टोबर २००५ पूर्वीच्या सेवेचा ...
८५० प्रकल्पग्रस्तांना जानेवारी २०२२ पासून नोकरी व उर्वरित मोबदला देण्याचे लेखी आश्वासन देऊन वेकोलिने दुर्लक्ष केले. परिणामी, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी गुरुवारी बेमुदत आंदोलन सुरू केले होते. ...
जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती), श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना( सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती), इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन यो ...
करडईचे क्षेत्र विस्तारणार आहे. बियाणासाठी जिल्ह्यातील तब्बल १ हजार ८०० शेतकऱ्यांची नोंदणी केली.राज्यात तेलाचे उत्पादन कमी असल्याने ही गरज भागविण्यासाठी खाद्यतेल आयात केले जाते. विदर्भातील अन्य जिल्ह्यात करडई तेलबिया पिकाचे क्षेत्र कमी होत असताना यंदा ...