पंचायत समिती गोंडपिंपरी अंतर्गत नवोदय परीक्षेपासून वंचित असलेल्या सात शाळांतील ५९ विद्यार्थ्यांना पात्रता परीक्षेला बसवण्यासाठी मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. ...
वेस्टर्न कोलफील्ड बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत गोवरी-२ ही खाण चालविण्यास व सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नसल्याचा ठपका ठेवत २०१३ मध्ये बंद करण्यात आली. ...
नक्षलग्रस्त क्षेत्रातून चंद्रपूर जिल्ह्याला वगळण्यात आल्याने शासकीय कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतन श्रेणी व नक्षल भत्ता स्वरुपात दिले जाणारे अंदाजे सहा कोटी रुपये बचत होणार आहेत. ...
महाराष्ट्र-आंध्र प्रदेश सीमेवरील वादग्रस्त चौदा गावांत अनेक समस्या आजही जैसे थे आहेत. एकमेकांकडे बोट दाखवणारे हे दोन्ही राज्य या गावांच्या विकासाची हमी अजूनही घेतलेली नाही. ...