फोटो - सवार्ेदय आश्रम येथे आयोजित घरेलू कामगारांच्या पेन्शन परिषदेला मार्गदर्शन करतांना ज्येष्ठ समाजसेवी डॉ. बाबा आढाव, तर डावीकडून विलास भोंगाडे, सुजाता भोंगाडे, विदर्भ मोलकरीण संघटनेच्या अध्यक्षा डॉ. रूपा कुळकर्णी, प्रा. विलास वारे, प्रा. धम्मसंगिण ...
नवी दिल्ली : नक्षलप्रभावित राज्यांत रस्ते, पूल, शिक्षण आणि अन्य पायाभूत सोयी-सुविधांच्या विकासाशी संबंधित योजनांना गती देण्यासोबतच नक्षल्यांविरुद्धच्या मोहिमेत मदतीचे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे़ ...
नागपूर : एका धोब्यावर ग्राहकाची साडी खराब करण्याची चूक ३५०० रुपयांवर बेतली. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने धोब्याला साडी खराब केल्यामुळे २२५० रुपये खर्च, ग्राहकास मानसिक त्रास झाल्यामुळे १००० रुपये भरपाई व २५० रुपये न्यायालयीन तक्रारीचा खर्च देण् ...
नागपूर : बुलडाणा जिल्ातील माजी सैनिकांनी ११ मे १९७१ रोजीच्या शासन निर्णयानुसार जमीन मिळण्यासाठी मुंुबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने सोमवारी बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणी उत्तर सादर करण्यासाठी चार आठव ...
नवी दिल्ली : विदेशात काळा पैसा ठेवणाऱ्यांची नावे जाहीर करा अशी मागणी आम आदमी पार्टीने (आप) केली आहे. नवी नावे जाहीर झाल्यामुळे पक्षाने याबाबत घेतलेल्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले असल्याचे आपचे नेते योगेंद्र यादव यांनी म्हटले. तत्पूर्वी एचएसबीसीच्या अ ...