अनाेळखी व्यक्तीला घरात भाडेकरू म्हणून प्रवेश देताना, ताे काेणत्या गावचा रहिवासी आहे, त्याचे आधार कार्ड, संपूर्ण पत्त्याचे कागदपत्र, ओळखपत्र घेऊन पाेलिसांकडे नाेंद करावी. ...
अभिषेक गुप्ता व इतर तिघेजण मित्राच्या लग्नाला चंद्रपूरला आले होते. लग्न आटोपून चंद्रपूरहून बल्लारपूरकडे जात होते. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित होते. बायपास मार्गावरील उड्डाणपुलावजवळ चालकांचे नियंत्रण सुटल्याने वाहन ( क्रमांक एमएच ३४ बीआर ०१४१) पुलावर ...
सन २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची अवैध विक्री फोफावली होती. दरम्यान महाविकास आघाडी सरकारने दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतला. दरम्यान जिल्ह्यातील मद्यप्रेमी दारू बंदी हटण्याची चातकाप्रमाणे ...
आरटीओ कार्यालयातील एका अधिकाऱ्याला प्रति महिना ५० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर सचिवाला ३५ हजार रुपये स्वीकारताना रामनगर पोलिसांनी रंगेहात पकडले. ...
Chandrapur News ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ असलेल्या सोनेगाव (बेगडे) येथील देविदास गायकवाड या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात गुरुवारी मृत्यू झाला. ...
गुरुवारी रामदास नेहमीप्रमाणे शेतावर गवत कापण्यासाठी गेला होता. गवत कापत असताना वाघाने हल्ला करून रामदासच्या नरडीचा घोट घेतला. ही घटना सायंकाळची असल्याने व अंधार झाल्याने गावकरी रामदासचा शोध घेऊ शकले नाहीत. दुसऱ्या दिवशी नातेवाईक व गावकऱ्यांनी घटनास ...
प्रचाराचा नारळ फुटल्यापासून या दोन्ही नेत्यांनी सहाही ठिकाणी प्रचार सभा घेऊन नवा रंग भरला आहे. इतर राजकीय पक्षही आपले भवितव्य आजमावत आहेत. मतदानाला आता काहीच दिवस शिल्लक आहेत. प्रचाराला वेग आला आहे. प्रत्येक पक्ष विजयाचा दावा करत असला, तरी मतदार कोण ...
इरई नदीवरील धरणामुळे चंद्रपूरच्या नागरिकांची तहान भागविली जात आहे. मात्र, या नदीच्या खोलीकरणाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. या नदीच्या संवर्धनासाठी इरई बचाव जनआंदोलनाने अनेकवेळा प्रशासनाला पुराच्या संभाव्य धोक्याचा इशारा दिला आहे. दरवर्षी नागर ...