राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
येथील गोंडी विहीरगाव - ताडाळा वनसंरक्षित कक्ष क्र. ५५३ मध्ये बांबूची मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. या बांबूच्या झाडांना जेसीबीने तोडून आतमध्ये ढकलण्यात आली आहेत. ...
नवी दिल्ली : काश्मिरात पीडीपी- भाजपा सरकार स्थापन करण्याच्या मार्गात अडसर ठरू पाहणारे कलम ३७० सह अनेक मुद्यांवर तोडगा काढण्याच्या प्रयत्नांतर्गत पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या(पीडीपी) अध्यक्ष महबूबा मुफ्ती यांनी बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली ...
हा आरोपी मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास बाराद्वारी तलाव या घटनास्थळाच्या परिसरात सेंट्रल इंडिया पब्लिक स्कूलजवळ संशयास्पद स्थितीत आढळला होता. त्याच्या पाठीवर काळ्या रंगाची स्कूल बॅग लटकलेली होती. पोलिसांनी ही बॅग तपासली असता त्यांना रक्ताने मा ...
नवी दिल्ली: डोक्यावर मैला वाहून नेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी प्रति व्यक्ती ४० हजार रुपयांचा देण्यात आलेला निधी पुरेसा नसून त्यात वाढ करण्याची मागणी महाराष्ट्राचे सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्री दिलीप कांबळे यांनी केंद्राकडे केली आहे. ...
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना बहुमत सिद्ध करण्यापूर्वी धोरणात्मक निर्णय घेण्यापासून रोखणार्या पाटणा उच्च न्यायालयाने बुधवारी आपला पूर्वीचा आदेश पलटवत मांझी सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्याची मुभा दिली़ मात्र सोबतच या निर्णयाची अंमलब ...