ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून ही योजना तयार झाली. वर्षानुवर्षे थकबाकीत असलेल्या थकबाकीतून कृषिपंपधारकांना ३१ मार्च २०२२ पर्यंत म्हणजेच तीन वर्षांकरिता असलेल्या या योजनेच्या पहिल्या वर्षी फक्त निम्मी थकबाकी भरून संपूर्णपणे थकबाकीमुक्त ...
ब्रम्हपुरी वनविभागात बिबट्याची शिकार होण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. वाघ किंवा बिबट्याची शिकार होणे ही वनविभागासाठी मोठी चिंतेची व महत्त्वाची घटना होय. अवयवांची तस्करी करताना सावरला येथे एकाला अटक करण्यात आली. त्यानंतर प्रकरण ब्रम्हपुरी वनविभागाकडे स ...
सरकारने मद्यावरील शुल्काचा दर ३०० टक्क्यांवरून १५० टक्के केला. दारूच्या निर्मिती शुल्काचा विचार करून, दारूचे नवीन दर जाहीर केले होते. किराणा दुकान व सुपर मार्केटमध्ये वाइन विक्री करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यावरून मतेमतांतरे उमटत आहेत. जिल्ह्यात ...
१९८९ ते १९९२ दरम्यान प्रकल्पाच्या मुख्य भिंतीचे काम करण्यात आले. १९९३ ला प्रत्यक्षात पाणी संचयनास सुरुवात झाली. या प्रकल्पातून इंजापूर व लोणीकडे जाणारे दोन मुख्य कालवे तर अनेक शेती सिंचन कालवे काढण्यात आले. आजघडीला मुख्य कालवे सुस्थितीत असले तरी शेत ...
Chandrapur News चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रात जाणाऱ्या मार्गावरील एका प्रवेशद्वारासमोर एक वाघ आला. त्या ठिकाणी त्याने चांगली भ्रमंतीही केली. हा प्रकार सोमवारी रात्रीच्या सुमारास घडला. ...