Chandrapur (Marathi News) जिल्हा परिषदेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्यांचे वारे सुरू झाले आहे. ...
१ एप्रिल रोजी चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारुबंदी झाली. तसे तळोधीतील दारुच्या दुकानांचे दरवाजे बंद झालेत. ...
ब्रह्मपुरी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या निलज ग्रामपंचायतीने सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात यशवंत पंंचायत राज अभियानात सक्रीय सहभाग घेवून योजनांची उद्दीष्टपूर्ती केली. ...
सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. ...
येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांच्या रिक्त पदांमुळे बहुतांश कामाचा खोळंबा होत आहे. ...
पोलीस विभागाच्या वतीने जिल्हा मुख्यालयात चालविण्यात येणाऱ्या महिला तक्रार निवारण केंद्राने मागील वर्षभरात ३८६ प्रकरणात समझोता घडवून आणला आहे. ...
विद्युत वितरण कंपनीचे पोंभूर्णा सर्कलमध्ये देवाडा खुर्द हे मोठे गाव आहे. ...
राष्ट्रसंतांची तपोभूमी गोंदेडा येथे २९ एप्रिलपासून शिबिरार्थी सुसंस्काराचे धडे घेत आहेत. ...
पोटच्या गोळ्यानेच दगा दिल्याने ८५ वर्षीय वृद्धेवर भिक्षा मागण्याची वेळ आली. ...
कोट्यवधींचे कृषी साहित्य तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयातील गोडावूनमध्ये सडत आहे. ...