लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
तेंदू हंगामातील मजूर असुरक्षितच - Marathi News | The laborers in the Tender season are unsafe | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तेंदू हंगामातील मजूर असुरक्षितच

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर तेंदू हंगाम सुरू असून या कामी जिल्ह्यातील मजूर मोठ्या संख्येत गुंतला आहे. ...

मराठी शिकविणाऱ्या गुरूजींची मुले शिकतात इंग्रजी शाळेत - Marathi News | Gujjari's children who teach Marathi teach English school | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मराठी शिकविणाऱ्या गुरूजींची मुले शिकतात इंग्रजी शाळेत

एकीकडे पटसंख्येमुळे जिल्हा परिषद शाळांचे भवितव्य धोक्यात आले असताना त्याच शाळांत शिकविणाऱ्या शिक्षकांची मुले मात्र खासगी इंग्रजी शाळांमध्ये शिकत असल्याचे विपरीत चित्र या भागात पहायला मिळते. ...

रस्ता रुंदीकरणाचे काम कासवगतीने - Marathi News | Road widening work | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रस्ता रुंदीकरणाचे काम कासवगतीने

येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे रस्ता रुंदीकरण आणि सौंदर्यीकरणाचे काम कासवगतीने सुरु आहे. ...

वेतनाअभावी एम्टा कामगारांची उपासमार - Marathi News | Empty workers' famine without the need for wages | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वेतनाअभावी एम्टा कामगारांची उपासमार

सुप्रिम कोर्टाने २०१४ मध्ये दिलेल्या निर्णयामध्ये देशातील २१८ कोल ब्लॉक रद्द करण्यात आले होते. ...

एफडीसीएमच्या जंगलातून रेतीची तस्करी - Marathi News | Smuggling through FDCM forests | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एफडीसीएमच्या जंगलातून रेतीची तस्करी

मध्यचांदा वनप्रकल्प अंतर्गत कन्हारगाव वनपरिक्षेत्रातील कुडेसावली वनक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत आहे. ...

अंमलनाला धरण पर्यटनाच्या दर्जापासून वंचित - Marathi News | Narmada river damaged by tourism status | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अंमलनाला धरण पर्यटनाच्या दर्जापासून वंचित

शहराच्या दक्षिणेस उंच पहाड व हिरव्यागार रम्य परिसरात असलेले अंमलनाला धरण गडचांदूर तथा परिसरातील नागरिकांसाठी चौपाटी ठरले आहे. ...

लोअर धरणाचे पाणी वर्धा नदीत - Marathi News | Lower river water in Wardha river | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लोअर धरणाचे पाणी वर्धा नदीत

उन्हाळा संपायला बरेच दिवस शिल्लक असताना वर्धा नदीची धार आटली होती. नजिकच्या धरणामध्ये अत्यल्प पाणी साठी शिल्लक असल्याने आता वर्धा नदीतून पाणी मिळणार असल्याने एकूणच खळबळ उडाली होती. ...

इरई नदीचा श्वास मोकळा - Marathi News | Relieve the breathing of the river Irai | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :इरई नदीचा श्वास मोकळा

इरई नदी चंद्रपूरकरांसोबतच अनेक गावांची तहान भागविणारी नदी आहे. चंद्रपूर शहराला ही नदी लागून असतानाही या नदीचे जिल्हा प्रशासन जतन करू शकले नाही. ...

वनमंत्र्यांच्या जिल्ह्यात आदिवासीवर अन्याय - Marathi News | In tribal district, injustice to tribals | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वनमंत्र्यांच्या जिल्ह्यात आदिवासीवर अन्याय

पारंपरिकरीतीने आदिवासींवर होणारा अन्याय दूर करण्याच्या दृष्टिकोनातून २००६ मध्ये केंद्रसरकारने वनहक्क कायद्याची निर्मिती केली. ...